________________
४९४
परस्मैपद-आत्मनेपद असा प्रत्ययभेद नाही. वर्तमान, भूत, भविष्य असे तीन काळ आहेत; त्यांचे संस्कृतप्रमाणे इतर प्रकार नाहीत ? भूतकालीन धातुरूपांचा वापर फारच कमी आहे. प्राय: क. भू.धा.वि. च्या उपयोगाने भूतकाळाचे कार्य केले जाते. आज्ञार्थ, विध्यर्थ व संकेतार्थ आहेत. विध्यर्थाऐवजी वि.क.धा.वि. चा उपयोग बराच आढळतो.
च
३.१३९ त्यादीनां विभक्तीनाम् त्यादि साठी सू. १.९ वरील टीप व विभक्तिसाठी सू. ३.१३० वरील टीप पहा. परस्मैपदानामात्मनेपदानां संस्कृतात परस्मैपद व आत्मनेपद अशी धातूंची दोन पदे असून, त्यांचेसाठी प्रत्ययही भिन्न आहेत. असा पदभेद प्राकृतात नाही. धातूंना लागणारे प्रत्यय एक प्रकारचेच आहेत. प्रथमत्रयस्य पहिल्या तीन्हींचे म्हणजे तृतीय पुरुषाच्या तीन वचनांचे. आद्यं वचनम् एकवचन, (द्विवचन) आणि बहुवचन अशी तीन वचने आहेत; त्यातील पहिले वचन म्हणजे एकवचन. इच् एच् यातील च् इत् आहे. धातूच्या अंतिम रूपात हा इत् येत नाही. चकारौ.... विशेषणार्थौ सि, से, मि, न्ति, न्ते, इरे या प्रत्ययांप्रमाणे, इ आणि ए हे प्रत्यय इत्-रहित का सांगितले नाहीत, या प्रश्नाला येथे उत्तर आहे. पैशाची भाषेच्या संदर्भात, सू. ४.३१८ मध्ये या इत् - सहित प्रत्ययांचा उपयोग व्हावयाचा आहे.
——
३.१४० द्वितीयस्य त्रयस्य
एकवचनाचे.
३.१४१ तृतीयस्य त्रयस्य
३.१४२ आद्यत्रय°
टीपा
प्रथम पुरुषाच्या तीन वचनांचे. आद्यस्य वचनस्य एकवचनाचे. मिवे: स्थानीयस्य मे: मिव् (प्रथमपुरुष एकवचनी प्रत्यय) च्या स्थानी येणाऱ्या मि प्रत्ययाचा.
——
——
——
द्वितीय पुरुषाच्या तीन वचनांचे. आद्यवचनस्य
——
म्हणजे प्रथमत्रय (सू. ३.१३९) म्हणजे तृतीय पुरुषाची