SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 496
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ प्राकृत व्याकरणे-तृतीय पाद तीन वचने. बहुषु....वचनस्य बहुमध्ये असणाऱ्या वचनाचे म्हणजे बहुवचनाचे. हसिज्जन्ति रमिज्जन्ति ही कर्मणि रूपे आहेत (सू. ३.१६० पहा). क्वचिद्.... एकत्वेऽपि क्वचित् एकवचनात सुद्धा इरे प्रत्यय लागतो. ३.१४३ मध्यमस्य त्रयस्य - —— म्हणजेच द्वितीयस्य त्रयस्य ( सू. ३.१४०) म्हणजेच द्वितीय पुरुषाच्या तीन वचनांचे. बहुषु वर्तमानस्य बहुवचनाचे. हच् इथला च् इत् आहे. जं... रोइत्था तृ.पु.ए.व.मध्ये रोइत्था वापरले आहे. हच् इति....विशेषणार्थः - सू. ३.१३९ वरील टीप पहा. सू. ४.२६८ प्रमाणे ह चा ध होतो. ३.१४५ यौ.... वुक्तौ एच् व से हे आदेश सू. ३.१३९ - १४० मध्ये सांगितले आहेत. सू. १३९ - १४४ मध्ये सांगितलेले वर्तमानकाळाचे प्रत्यय असे —— —— —— —— अ.व. मो, —— मु, म पुरुष ए. व. प्र. पु. मि द्वि.पु. सि, से तृ. पु. इ, ए हे प्रत्यय लागताना होणारे फेरफार असे (सू. ३.१४१ - १४३, १४५, १५४, १५५, १५८ पहा ) : १) मि प्रत्ययापूर्वी धातूच्या अन्त्य अ चा आ विकल्पाने होतो. २) मो, मु, म या प्रत्ययांपूर्वी धातूच्या अन्त्य अ चा आ आणि इ विकल्पाने होतो. ३) से आणि ए हे प्रत्यय फक्त अकारान्त धातूंना लागतात. ४) सर्व प्रत्ययांपूर्वी धातूच्या अन्त्य अ चा ए विकल्पाने होतो. टीप १) क्वचित् मि प्रत्ययातील 'इ' चा लोप होऊन, नुसता म् रहातो. उदा. हसं. २) इरे हा प्रत्यय कधी तृ. पु. ए. व. मध्येही लागतो. इत्था, ह न्ति, न्ते, ४९५ —— इरे येथे
SR No.007791
Book TitlePrakrit Vyakaran
Original Sutra AuthorHemchandracharya
Author
PublisherShrutbhuvan Sansodhan Kendra
Publication Year2015
Total Pages594
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari
File Size2 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy