________________
प्राकृत व्याकरणे-तृतीय पाद
प्रत्ययापूर्वी व्हावा, हे सांगण्यास त्तो, दो, दु यांचा निर्देश प्रस्तुत सूत्रात
केला आहे.
३.१३ वा भवति विकल्पपक्षी सू.३.१५ लागते.
३.१५ वच्छेसु
——
——
——
'सु' हा स.अ.व. चा प्रत्यय आहे.
३.१६ गिरीहिं....महूहिं कयं मागील शब्द तृतीयान्त आहेत हे सूचित करण्यास कयं शब्द वापरला आहे. कयं चा असा उपयोग पुढे सू.३.२३,२४,२७,२९,५१,५२,५५,१०९ - ११०,१२४ मध्ये आहे. गिरीओ.... महूओ आगओ मागील शब्द पंचम्यन्त आहेत हे दाखविण्यास आगओ शब्द वापरलेला आहे. आगओ चा असा उपयोग
पुढे सू.३.२९, ३०, ५०, ९७, १११, १२४ मध्ये आहे. गिरीसु.... महूसु ठिअं मागील शब्द हे सप्तम्यन्त आहेत हे दाखविण्यास ठिअं शब्द वापरला आहे. ठिअं चा असा उपयोग पुढे सू. ३.२९, १०१, ११५११६, १२९ मध्ये आहे. 'जलोल्लिआई जल+ + उल्लिआई.
——
४७७
——
३.१७ चतुर उदन्तस्य चतुर् च्या चउ या अंगाचा.
——
उ (उत्) ने अन्त पावणाऱ्या चतुर् शब्दाचा म्हणजे
३.१८ गिरिणो तरुणो सू.३.२२ पहा. जस्शस्.... निवृत्त्यर्थम् जस्शस्° (३.१२) या सूत्राने शस् प्रत्ययाचे संदर्भात, वाङ्मयातील उदाहरणांना अनुसरून दीर्घ होतो, असा नियम सांगावयाचा आहे. 'जस्शसोर्णो वा' (३.२२) हे सूत्र शस् चा णो आदेश सांगते. त्यामुळे णो च्या बाबतीत प्रतिप्रसवाचा अर्थ आहे अशी शंका आल्यास ती दूर करण्यास 'लुप्ते शसि' हे प्रस्तुतचे सूत्र सांगितले आहे. प्रतिप्रसव एकाद्या नियमाला सांगितलेल्या अपवादाचा अपवाद (म्हणजे मूळ नियमाची कार्यवाही) म्हणजे प्रतिप्रसव.
——