________________
४७४
वाढवितात आणि पीडा देतात. अहो, हे कसे काय बरे घडते ? हा पीडा इ.अर्थी देशी शब्द आहे.
अरेरे, त्याने मला असे काही केले की मी ते कुणाला
साह हा शब्द कथ् धातूचा आदेश आहे
रणरणय
श्लोक ४ :कसे बरे सांगू ? साहेमि (सू.४.२).
२.२०५ पेच्छसि
——
२. २९२ इहरा
——
२.२१८ पि वि
२.२०६ मुच्चइ
२.२०८ पारिज्जइ पारिज्ज हे पार धातूचे कर्मणि अंग आहे. पार हा शक् धातूचा आदेश आहे (सू.४.८६).
——
——
——
मुच्च हे मुंच (मुच्) धातूचे कर्मणि अंग आहे.
२.२११ श्लोक १ :- निर्मल पाचूच्या भांड्यात ठेवलेल्या शंखशुक्तीप्रमाणे, कमलिनीच्या पानावरील निश्चल व हालचाल रहित बलाका शोभते. रेहइ रेह हा राज् धातूचा आदेश आहे (सू. ४.१००). पक्षे पुलआदयः पश्य या अर्थाचे उअ हे अव्यय वापरले नसल्यास, पुलअ इ. जे दृश् धातूचे आदेश आहेत (सू. ४.१८१), त्यांची आज्ञार्थी रूपे वापरता येतात.
इतरथा-इअरहा- (वर्णव्यत्ययाने) इहरा असे म्हणता येईल.
——
टीपा
पेच्छ हा दृश् धातूचा आदेश आहे (सू.४.१८१).
सू. १.४१ पहा.