SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 473
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ४७२ टीपा २.१८० श्लोक १ :- अरेरे, तो माझ्या चरणी नत झाला, पण मी त्याचे मानले नाही; आता (ही गोष्ट) होईल अगर होणार नाही; असे (शब्द) बोलणारी ती (स्त्री) नक्कीच तुझ्यासाठी घामाघूम (कासावीस) होते. २.१८२ मिव पिव विव -- इव मध्ये म्, प्, व् यांचा आदि वर्णागम होऊन हे शब्द बनले असे म्हणता येते. व -- इव मध्ये आदिवर्णाचा लोप होऊन. व्व -- व चे द्वित्व होऊन. २.१८४ सेवादित्वात् -- सू.२.९९ पहा. २.१८६ इर -- किर मध्ये क् चा लोप होऊन इर झाले, असे म्हणता येते. हिर -- इर मध्ये आदि ह येऊन हिर बनले, असे म्हणता येईल. २.१८७ णिव्वडन्ति -- पृथक् आणि स्पष्ट अर्थी भू' धातूचा णिव्वड आदेश आहे (सू.४.६२). २.१९० नञोऽर्थे -- नञ् च्या अर्थी. न (नञ्) हे नकारवाची अव्यय आहे. अमुणन्ती -- ज्ञा धातूला मुण आदेश होतो. (सू.४.७); त्यापासून मुणन्ती हे स्त्रीलिंगी व. का. धा. वि.; त्याचे नकारार्थी रूप अमुणन्ती. २.१९१ काहीअ -- या रूपासाठी सू.३.१६२ पहा. २.१९३ श्लोक १ :- भयाने वेव्वे, निवारण करताना वेव्वे, विषाद (खेद) करताना वेव्वे असे बोलणाऱ्या तुझ्या, हे सुंदर स्त्रिये ! वेव्वेचा अर्थ आम्ही काय जाणावयाचा बरे! उल्लाविरी -- उल्लाविर चे स्त्रीलिंगी रूप; उल्लाविरसाठी सू.२.१४५ पहा. श्लोक २:- मोठ्याने बडबड करणाऱ्या तसेच विषाद (खेद) करणाऱ्या, भ्यालेल्या व उद्विग्न झालेल्या अशा त्या स्त्रीने जे काही वेव्वे असे म्हटले, ते आम्ही विसरणार नाही. उल्लावेन्ती -- उल्लावेन्त या
SR No.007791
Book TitlePrakrit Vyakaran
Original Sutra AuthorHemchandracharya
Author
PublisherShrutbhuvan Sansodhan Kendra
Publication Year2015
Total Pages594
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari
File Size2 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy