SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 445
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ४४४ टीपा १.१६४ नावा -- (म) नाव. १.१६५-१.१७१ -- या सूत्रांत संकीर्ण स्वरविकार सांगितले आहेत. १.१६६ थेरो -- (म) थेर(डा). वेइल्लं -- द्वित्वासाठी सू.२.९८ पहा. मुद्धविअइल्लपसूणपुंजा -- येथे विअइल्ल मध्ये ए झालेला नाही. १.१६७ केलं, केली -- (म) केळ, केळी. १.१७० पूतर -- ‘अधम: जलजन्तुः वा' असा अर्थ त्रिविक्रम देतो. बोरं बोरी -- (म) बोर, बोरी. पोप्फलं पोप्फली -- सुपारी. १.१७१ मोहो -- मऊह (सू.१.१७७) मधील उध्दत्त स्वराचा मागील स्वराशी संधी होऊन, मो झाला असे म्हणता येईल. लोणं -- (म) लोण, लोणा. चोग्गुणो, चोत्थो, चोत्थी, चोद्दह, चोदसी, चोव्वारो - - या शब्दांत प्रथम त् चा लोप (सू.१.१७७) होऊन, मग उध्दत्त स्वराचा मागील स्वराशी संधी होऊन चो झाला असे म्हणता येईल. सोमालो -- र च्या लसाठी सू.१.२५४ पहा. १.१७३ ऊज्झाओ -- दीर्घ ऊ होतो असे सांगून हे वर्णान्तर दिले आहे. (ऊ पुढे ज्झ हे संयुक्त व्यंजन असल्याने, उज्झाओ असेही वर्णान्तर कधी कधी आढळते). १.१७४ णुमण्णो -- सू.१.९४ खाली णुमण्णो (नो) हे निमग्न चे वर्णान्तर म्हणून दिले होते. येथे मात्र णुमण्णो हा निषण्णचा आदेश म्हणून सांगितला आहे. १.१७५ पंगुरणं -- (म) पांग(घ)रूण.
SR No.007791
Book TitlePrakrit Vyakaran
Original Sutra AuthorHemchandracharya
Author
PublisherShrutbhuvan Sansodhan Kendra
Publication Year2015
Total Pages594
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari
File Size2 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy