________________
४३६
काही शब्द वाङ्मयीन प्रयोगावरून ठरविले जातात, तो आकृतिगण. म्हणून येथे समृद्धयादि शब्द सांगताना, न दिलेले असे अस्पर्श इत्यादी शब्दही या गणात अंतर्भूत होतात व त्यांना इथला नियम लागतो.
शब्दाच्या वर्णांतरात येणाऱ्या 'ह' साठी सू. २.७२ पहा.
स्वप्न शब्दाच्या या स्वरभक्तीसाठी सू. २.१०८ पहा. यातील म साठी सू. १.२५९ पहा. दिण्ण
या
१.४५ दक्षिण
१.४६ सिविण सिमि
——
——
रूपासाठी सू. २.४३ पहा.
१.४७ पिक्क पक्क
इंगळी. णिडाल डाल
१.४९ छत्तिवण्ण
——
(म) पक्का, पिका, पिकला. इंगाल
(म) निढळ (कपाळ).
१.५० मयट्-प्रत्यय
स च्या छ साठी सू. १.२६५ पहा.
——
——
——
——
विकार, प्राचुर्य इत्यादी दाखविण्यास संस्कृतात मय (मयट्) प्रत्यय जोडला जातो. उदा. विषमय विसमइओ विसमइ पुढे स्वार्थे अ (क) प्रत्यय आला आहे...
टीपा
——
——
——
(म) इंगळ,
१.५२ कथं सुणओ सुणओ हे वर्णान्तर श्वन् या शब्दात आदि अ चा उ होऊन बनलेले दिसते. पण श्वन् शब्द मात्र सूत्रात सांगितलेला नाही. तेव्हा हे रूप कसे बनते असा प्रश्न येथे आहे. सा साणो
सू.३.५६ पहा.
१.५३ अस्य णकारेण सहितस्य णकाराने सहित अशा अचा. सूत्रातील खण्डित शब्दात णकार आहे, पण सूत्रातील वन्द्र शब्दात मात्र नकार आहे. सूत्रातील अनेक शब्दांपैकी एकाच शब्दातील वर्णांचा अशा प्रकारचा निर्देश हेमचंद्र सू. १.९२ वरील वृत्तीत करतो. आता, णकाराचा संबंध फक्त