SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 420
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ प्राकृत व्याकरणे १ उदा. मागधी (भाषे) मध्ये 'तिष्ठश्चिष्ठ' असे येथे सांगितले आहे, तद्वत् (माहाराष्ट्री) प्राकृत पैशाची आणि शौरसेनी ( या भाषां) मध्येसुद्धा होते. उदा. चिष्ठदि. अपभ्रंश भाषेतील (संयोगात ) पुढे असणारा रेफ तसाच रहातो किंवा त्याचा लोप होतो (हा सांगितलेला) नियम मागधी ( भाषे) तही लागू पडतो. उदा. शदमाणुश... शंचिदे; इत्यादि (अशीच) इतर उदाहरणेही पहावीत. केवळ भाषांच्या लक्षणांतच व्यत्यय होतो असे नव्हे तर, त्यादि (धातूंना लागणाऱ्या) प्रत्ययांच्या आदेशांचाही व्यत्यय होतो. (म्हणजे असे:-) जे (आदेश) वर्तमानकाळाचे म्हणून प्रसिद्ध आहेत ते (आदेश) भूतकाळामध्ये सुद्धा होतात. उदा. अह पेच्छइ रहुतणओ (म्हणजे) अथ प्रेक्षांचक्रे, असा अर्थ आहे; आभासइ रयणीअरे (म्हणजे) रजनीचरान् आबभाषे असा अर्थ आहे. (जे आदेश ) भूतकाळाचे म्हणून प्रसिद्ध आहेत (ते आदेश) वर्तमानकाळातसुद्धा होतात. उदा. सोहीअ एस वण्ठो (म्हणजे) शृणोति एषः वण्ठः,असा अर्थ आहे. ( सूत्र ) शेषं संस्कृतवत्सिद्धम् ।। ४४८ ।। ( वृत्ति) शेषं यदत्र प्राकृतादिभाषासु अष्टमे नोक्तं तत्सप्ताध्यायीनिबद्ध ४१९ संस्कृतवदेव सिद्धम्। हेट्ठ - ट्ठिय' - सूर - निवारणाय छत्तं अहो इव वहन्ती । जयइ ससेसा वराह-सास - दूरुक्खुया पुहवी || १ || अत्र चतुर्थ्या आदेशो नोक्तः स च संस्कृतवदेव सिद्धः । उक्तमपि क्वचित्संस्कृतवदेव भवति । यथा प्राकृते उरस्-शब्दस्य सप्तम्येकवचनान्तस्य उरे उरम्मि इति प्रयोगौ भवतस्तथा क्वचिदुरसीत्यपि भवति । एवं सिरे । सिरम्मि। सिरसि । सरे । सरम्मि । सरसि । सिद्धग्रहणं मङ्गलार्थम्। ततो ह्यायुष्मच्छ्रोतृकताभ्युदयश्चेति । अधःस्थितसूर्यनिवारणाय छत्रं अधः इव वहन्ती। जयति सशेषा वराहश्वासदूरोत्क्षिप्ता पृथिवी ।। ३ सरस् २ शिरस्
SR No.007791
Book TitlePrakrit Vyakaran
Original Sutra AuthorHemchandracharya
Author
PublisherShrutbhuvan Sansodhan Kendra
Publication Year2015
Total Pages594
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari
File Size2 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy