________________
३४६
चतुर्थः पादः
(या नियमानुसार) :- अले किं...कलयले. 'वादेस्तावति' (या नियमाला धरून):- मालेध...आगमे. 'आ आमन्त्र्ये...न:' (या नियमाप्रमाणे):भो कञ्चुइआ. 'मो वा' (या नियमाला धरून):- भो रायं. 'भवद्भगवतो:' (या नियमानुसार):- एदु भवं...पमाणीकलेशि. 'न वा र्यो य्यः' (या नुसार):- अय्य एशे...मलयके दू. 'थो धः (सूत्रानुसार):अले...कधेहि. 'इहहचोर्हस्य' (या नियमाने):- ओशलध...ओशलध. 'भुवो भः' (या सूत्राप्रमाणे):- भोहि. 'पूर्वस्य पुरवः' (या नियमाप्रमाणे):अपुरवे. ‘क्त्व इयदूणौ' (या नियमानुसार):- किं खु...दिण्णे. 'कृगमो डडुअः' (या नियमाला धरून):- कडुअ, गडुअ. 'दिरिचेचो: (सूत्राने):अमच्च...आगश्चदि. 'अतो देश्च' (नियमाने):-अले किं...शुणीअदे. 'भविष्यति स्सि:' (या नुसार):- ता कहिं...भविस्सिदि. ‘अतो...डादू' (या नियमानुसार):- अहं पि...पावेमि. ‘इदानीमो दाणिं' (सूत्रानुसार):शुपध..धीवले. 'तस्मात्ताः' (या नियमाप्रमाणे):- ता...पविशामि. 'मोन्त्योण्णो वेदेतो:' (यानुसार):-युत्तं...णिमं. एवार्थे य्येव (सूत्राप्रमाणे):मम य्येव. 'हजे चेट्याह्वाने' (नियमाने):- हजे चदुलिके. 'हीमाणहे....निर्वेदे' (या सूत्राने):- विस्मय दाखविताना:उदा. उदात्तराघव (नाटका) मध्ये राक्षस (म्हणतो):- हिमाणहे...जणणी; निर्वेद (दाखविताना):- उदा. विक्रान्तभीम (नाटका) मध्ये राक्षस (म्हणतो):- हीमाणहे...दुव्ववशिदेण. ‘णं नन्वर्थे' (सूत्रानुसार):- णं अवश...लायाणो. 'अम्महे हर्षे' (या नियमाने):- अम्महे...भवं. 'हीही विदूषकस्य' (यानुसार):- हीही...वयस्सस्स. शेषं प्राकृतवत्' या सूत्रानुसार, मागधी भाषेमध्येही, 'दीर्घ...वृत्तौ' या सूत्रापासून आरंभ करून ते 'तो...मयुक्तस्य' (४.२६०) या सूत्रापूर्वीपर्यंतची जी सूत्रे (व) त्या (सूत्रां) मध्ये जी उदाहरणे (दिलेली) आहेत त्यामधील अमुक सूत्रे व उदाहरणे जशीच्या तशीच मागधीला लागू पडतात (तर) अमुक मात्र अशाप्रकाराने (मागधीला) लागू पडतात असा विभाग स्वत:च विचार करून दाखवावा.