SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 253
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ २५२ (सूत्र) लुगावी क्तभावकर्मसु ।। १५२ ।। (वृत्ति) णे: स्थाने लुक् आवि इत्यादेशौ भवतः क्ते भावकर्मविहिते च प्रत्यये परतः। कारिअं कराविअं । हासिअं हसाविअं । खामिअं खमाविअं । भावकर्मणोः । कारीआइ करावी अइ । कारिज्जइ कराविज्जइ । हासीअइ हसावीअइ । हासिज्जइ हसाविज्जइ । (अनु.) क्त तसेच भाव आणि कर्म यांसाठी सांगितलेले प्रत्यय पुढे असताना (या प्रत्यया) च्या स्थानी लोप आणि आवि असे आदेश होतात. उदा. (क्त - प्रत्यय पुढे असता ) :- कारिअं...खमाविअं. भावकर्म प्रत्यय (पुढे असता) :- काराअइ... .. हसाविज्जइ. तृतीयः पादः ( सूत्र ) अदेल्लुक्यादेरत आ: ।। १५३।। (वृत्ति) णेरदेल्लोपेषु कृतेषु आदेरकारस्य आ भवति । अति । पाडइ । मारइ । एति । कारेइ । खामेइ । लुकि । कारिअं खामिअं । कारीअइ खामीअइ । कारिज्जइ खामिज्जइ। अदेल्लुकीति किम्। कराविअं । करावीअइ कराविज्जइ । आदेरिति किम् ? संगामेइ । इह व्यवहितस्य मा भूत् । कारिअं। इहान्त्यस्य मा भूत् । अत इति किम् ? दूसेइ ५ । केचित्तु आवे आव्यादेशयोरप्यादेरत आत्वमिच्छन्ति । कारावेइ। हासाविओ जणो सामली । (अनु.) णि ( या प्रत्यया) चे अ, ए आणि लोप हे केले असता (धातूमध्ये ) आदि (असणाऱ्या) अकाराचा आ होतो. उदा. अ केला असता:- पाडइ, मारइ. ए केला असता :- कारेइ, खामेइ. लोप केला असता :कारिअं...खामिज्जइ. (णि प्रत्ययाचे) अ, ए आणि लोप (केले असता ) असे का म्हटले आहे ? ( कारण तसे नसल्यास आदि अ चा आ होत नाही. उदा.) कराविअं... कराविज्जइ. आदि (असणाऱ्या अ चा आ होतो) असे का म्हटले आहे ? कारण संगामेइ या ठिकाणी व्यवहित असणाऱ्या (अ) चा (आ) होऊ नये (म्हणून) (आणि) कारिअं येथे अन्त्य (अ) चा १ क्षामित ५ दुष् २ पत् ३ मृ ६ हासित: जन: श्यामलया । ४ संग्राम
SR No.007791
Book TitlePrakrit Vyakaran
Original Sutra AuthorHemchandracharya
Author
PublisherShrutbhuvan Sansodhan Kendra
Publication Year2015
Total Pages594
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari
File Size2 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy