SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 218
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ प्राकृत व्याकरणे २१७ पहातो असा अर्थ आहे. पुल्लिंगात असणाऱ्या (अन्नन्त नामांच्या) असे का म्हटले आहे ? (कारण अन्नन्त शब्द पुल्लिंगात नसल्यास हा आण आदेश होत नाही. उदा.) शर्म, सम्मं. (सूत्र) आत्मनष्टो णिआ णइआ ।। ५७।। (वृत्ति) आत्मन: परस्याष्टाया: स्थाने णिआ णइआ इत्यादेशौ वा भवतः। अप्पणिआ पाउसे उवगयम्मि। अप्पणिआ य विअडिड खाणिआ। अप्पणइआ। पक्षे। अप्पाणेण। (अनु.) आत्मन् या शब्दापुढे असणाऱ्या टा या (प्रत्यया) च्या स्थानी णिआ आणि णइआ असे आदेश विकल्पाने होतात. उदा. अप्पणिआ...अप्पणइआ. (विकल्प-) पक्षी:- अप्पाणेण. (सूत्र) अत: सर्वादेर्डेजसः ।। ५८।। (वृत्ति) सर्वादेरदन्तात्परस्य जस: डित् ए इत्यादेशो भवति। सव्वे । अन्ने। जे। ते। के। एक्के। कयरे। इयरे। एए। अत इति किम् ? सव्वाओ रिद्धीओ। जस इति किम्? सव्वस्स। (अनु.) सर्व इत्यादि अकारान्त सर्वनामांच्या पुढे येणाऱ्या जस् या (प्रत्यया) ला डित् ए असा आदेश होतो. उदा. सव्वे...एए. अकारान्त (सर्वनामांच्या) असे का म्हटले आहे ? (कारण ही सर्वनामे अकारान्त नसल्यास जस् ला डित् ए हा आदेश होत नाही. उदा.) सव्वाओ रिद्धीओ. जस् या (प्रत्यया) ला असे का म्हटले आहे? (कारण इतर प्रत्ययांना असा आदेश होत नाही. उदा.) सव्वस्स. (सूत्र) ( : स्सिंम्मित्थाः ॥ ५९।। (वृत्ति) सर्वादेरकारात्परस्य : स्थाने स्सिं म्मि त्थ एते आदेशा भवन्ति। १ प्रावृष् २ उपगत ३ वितर्दि ४ खनि ५ सर्व, अन्य, ज (यद्), त (तद्), क (किम्), एक, कतर, इतर, एतद्. ६ ऋद्धि. A-Proof
SR No.007791
Book TitlePrakrit Vyakaran
Original Sutra AuthorHemchandracharya
Author
PublisherShrutbhuvan Sansodhan Kendra
Publication Year2015
Total Pages594
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari
File Size2 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy