SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 200
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ A-Proof प्राकृत व्याकरणे १९९ अग्गउ... अउ आणि अओ असे डित् आदेश विकल्पाने होतात. उदा. .. चिट्ठन्ति ( विकल्प - ) पक्षी :- अग्गिणो, वाउणो. उरलेल्या (रूपा) चे बाबतीत ( हे शब्द) अकारान्त शब्दाप्रमाणे असल्याने अग्गी, वाऊ (अशी रूपे होतात). पुल्लिंगात असे का म्हटले आहे ? (कारण पुल्लिंग नसताना जस् चे असे आदेश होत नाहीत. उदा.) बुद्धीओ...महूई. जस् (प्रत्यया) चे (आदेश होतात) असे का म्हटले आहे ? (कारण जस् प्रत्यय नसल्यास, असे आदेश होत नाहीत. उदा.) अग्गी... पेच्छइ. इ आणि उ यांच्या पुढेच (असणाऱ्या जस् प्रत्ययाला असे आदेश होतात; जस् च्या मागे इतर स्वर असल्यास जस् ला असे आदेश होत नाहीत. उदा.) वच्छा. ( सूत्र ) वोतो डवो ।। २१।। (वृत्ति) उदन्तात्परस्य जसः पुंसि डित् अवो इत्यादेशो वा भवति । साहवो' । पक्षे। साहओ' साहउ साहू साहुणो । उत इति किम् ? वच्छा। पुंसीत्येव। धेणू। महूईं। जस इत्येव। साहू। साहूणो। पेच्छ। (अनु.) उकारान्त शब्दापुढे जस् प्रत्ययाचा पुल्लिंगात डित् अवो असा आदेश विकल्पाने होतो. उदा. साहवो. (विकल्प - ) पक्षी :- साहओ...साहुणो. (शब्दाच्या अन्त्य) उ पुढे (म्हणजे उकारान्त शब्दापुढे) असे का म्हटले आहे ? (कारण जस् च्या मागे उ खेरीज इतर स्वर असल्यास असा आदेश होत नाही. उदा.) वच्छा. पुल्लिंगातच (असा आदेश होतो; पुल्लिंग नसल्यास असा आदेश होत नाही. उदा ) धेणू, महूइं. जस् (या प्रत्यया) लाच (असा आदेश होतो; इतर प्रत्ययांना नाही. उदा. ) साहू... ...पेच्छ. १ साधु ( सूत्र ) जस् - शसोर्णो वा ।। २२ ।। ( वृत्ति) इदुतः परयोर्जस् - शसोः पुंसि णो इत्यादेशो वा भवति । गिरिणो तरुणोः रेहन्ति' पेच्छ वा । पक्षे गिरी । तरू । पुंसीत्येव । दहीइं । महूई ।
SR No.007791
Book TitlePrakrit Vyakaran
Original Sutra AuthorHemchandracharya
Author
PublisherShrutbhuvan Sansodhan Kendra
Publication Year2015
Total Pages594
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari
File Size2 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy