SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 197
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ १९६ तृतीयः पादः म्हटले आहे ? (कारण टा चा ण आदेश झालेला नसेल तर मागील अचा ए होत नाही. उदा.) अप्पणा... अप्पणइआ. शस् (पुढे असताना) वच्छे पेच्छ. ( सूत्र ) भिस्यस्सुप ।। १५।। (वृत्ति) एषु अत एर्भवति। भिस्। वच्छेहि वच्छेहिँ वच्छेहि। भ्यस्। वच्छेहि वच्छेहिन्तो वच्छेसुन्तो । सुप् । वच्छेसु । (अनु.) भिस्, भ्यस् आणि सुप् हे प्रत्यय पुढे असता, (त्यांच्या मागील) अकाराचा ए होतो. उदा. भिस् (पुढे असता) :- वच्छेहि...वच्छेहिं. भ्यस् (पुढे असता) वच्छेहि...वच्छेसुंतो. सुप् (पुढे असता) : वच्छेसु. : ( सूत्र ) इदुतो दीर्घः ।। १६ ।। (वृत्ति) इकारस्य उकारस्य च भिस्भ्यस्सुप्सु परेषु दीर्घो भवति । भिस् । गिरीहिं । बुद्धीहिं’। दहीहिं। तरूहिं'। धेणूहिं५। महूहिंं कयं । भ्यस्। गिरीओ। बुद्धीओ। दहीओ। तरूओ । धेणूओ । महूओ आगओ' । एवं गिरीहिन्तो गिरीसुन्तो आगओ इत्याद्यपि। सुप् । गिरीसु । बुद्धीसु । दहीसु । तरूसु । धेणूसु। महूसु ठिअंं। क्वचिन्न भवति । दिअभूमिस° दाणजलोल्लिआई। इदुत इति किम् ? वच्छेहिं । वच्छेसुन्तो। वच्छेसु। भिस्भ्यस्सुपीत्येव । गिरिं तरुं पेच्छ । : (अनु.) भिस्, भ्यस् आणि सुप् हे प्रत्यय पुढे असताना ( त्यांच्या मागील ) इकार आणि उकार यांचा दीर्घ (म्हणजे ईकार व ऊकार) होतो. उदा. भिस् (पुढे असता) :- गिरीहिं... ... कयं भ्यस् (पुढे असता) :- गिरीओ...आगओ; याचप्रमाणे गिरीहिंतो...आगओ इत्यादि सुद्धा होते. सुप् (पुढे असता) :गिरीसु...ठिअं. क्वचित् (या प्रत्ययामागील इ आणि उ यांचा दीर्घ) होत नाही. उदा. दिअ...ल्लिआई. इकार आणि उकार (यांचा दीर्घ होतो) असे ५ धेनु १ गिरि २ बुद्धि ६ मधु ७ कृत १० द्विजभूमिषु दान - जल - आर्द्रितानि । ३ दधि ८ आगत ४ तरु ९ स्थित
SR No.007791
Book TitlePrakrit Vyakaran
Original Sutra AuthorHemchandracharya
Author
PublisherShrutbhuvan Sansodhan Kendra
Publication Year2015
Total Pages594
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari
File Size2 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy