SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 186
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ A-Proof प्राकृत व्याकरणे (अनु.) गर्हा इत्यादि (म्हणजे गर्हा, आक्षेप, विस्मय आणि सूचन हे) दाखविताना ऊ असे (हे अव्यय) वापरावे. उदा. गर्हा ( निंदा) (दाखविताना ) :- ऊ पिल्लज्ज. ( बोलण्यास) सुरू केलेल्या वाक्याचा विपर्यास होईल या आशंकेने मागे बोलले गेलेल्याशी संबंधित असा आक्षेप असतो. (हा आक्षेप दाखविताना):- ऊ...भणिअं. विस्मय ( दाखविताना ) :- ऊ कह... .अहयं. सूचन ( करताना ) :- ऊ... विण्णायं. १८५ ( सूत्र ) थू कुत्सायाम् ।। २००।। (वृत्ति) थू इति कुत्सायां प्रयोक्तव्यम् । थ्रु' निल्लज्जो लोओ। (अनु.) थू असे (हे अव्यय) कुत्सा दाखविण्यास वापरावे. उदा. थू... लोओ. ( सूत्र ) रे अरे संभाषण - रतिकलहे ।। २०१ ।। (वृत्ति) अनयोरर्थयोर्यथासंख्यमेतौ प्रयोक्तव्यौ । रे संभाषणे । रे? हिअय मडहसरिआ। अरे रतिकलहे । अरे मए समं मा करेसु उवहासं । (अनु.) संभाषण आणि रतिकलह या अर्थी अनुक्रमाने रे आणि अरे असे हे (दोन शब्द) वापरावेत. उदा. संभाषण अर्थी रे :- रे... सरिआ. रतिकलह या अर्थी अरे :- अरे... . उवहासं. ( सूत्र ) हरे क्षेपे च ।। २०२।। (वृत्ति) क्षेपे संभाषणरतिकलहयोश्च हरे इति प्रयोक्तव्यम् । क्षेपे । हरे ४णिल्लज्ज । संभाषण। हरे" पुरिसा। रतिकलहे । हरे बहुवल्लह । (अनु.) क्षेप तसेच संभाषण आणि रतिकलह या अर्थी हरे असे (हे अव्यय) वापरावे. उदा. क्षेप या अर्थी :- हरे णिल्लज्ज. संभाषणासाठी :- हरे पुरिसा. रतिकलहामध्ये :- हरे बहुवल्लह. १ ( थू) निर्लज्ज : लोकः । ३ अरे मया समं मा कुरु उपहासम्। ५ (हरे) पुरुष । २ रे हृदय अल्पसरित् । ४ (हरे) निर्लज्ज । ६ (हरे) बहुवल्लभ।
SR No.007791
Book TitlePrakrit Vyakaran
Original Sutra AuthorHemchandracharya
Author
PublisherShrutbhuvan Sansodhan Kendra
Publication Year2015
Total Pages594
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari
File Size2 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy