________________
प्राकृत व्याकरणे
१७१
सद्दालो...जोण्हालो. वंत :- धणवंतो, भत्तिवंतो. मंत :हणुमंतो...पुण्णमंतो. इत्त :- कव्वइत्तो, माणइत्तो. हर :- गव्विरो, रेहिरो. मण :- धणमणो. (मत् प्रत्ययाला) मा असासुद्धा आदेश होतो, असे काहीजण म्हणतात. उदा. हणुमा. मत् (प्रत्यया) चे (स्थानी हे आदेश होतात) असे का म्हटले आहे ? (कारण इतर मत्वर्थी प्रत्ययांना असे आदेश होत नाहीत. उदा.) धणी, अत्थिओ.
(सूत्र) तो दो तसो वा ।। १६०।। (वृत्ति) तसः प्रत्ययस्य स्थाने तो दो इत्यादेशौ वा भवतः। सव्वत्तो' सव्वदो। __एकत्तो एकदो। अन्नत्तो अन्नदो। कत्तो कदो। जत्तो जदो। तत्तो तदो।
इत्तो इदो। पक्षे। सव्वओ। इत्यादि। (अनु.) तस् या प्रत्ययाच्या स्थानी त्तो आणि दो असे आदेश विकल्पाने होतात.
उदा. सव्वत्तो...इदो. (विकल्प-) पक्षी :- सव्वओ, इत्यादि.
(सूत्र) जपो हिहत्था: ।। १६१।। (वृत्ति) त्रप-प्रत्ययस्य एते भवन्ति। यत्र जहि जह जत्थ। तत्र तहि तह तत्थ।
कुत्र कहि कह कत्थ। अन्यत्र अन्नहि अन्नह अन्नत्थ। (अनु.) त्रप् या प्रत्ययाला हि, ह आणि त्थ असे हे आदेश होतात. उदा.
यत्र...अन्नत्थ. (सूत्र) वैकादः सि सिअं इआ ।। १६२।। (वृत्ति) एकशब्दात्परस्य दाप्रत्ययस्य सि सिअं इआ इत्यादेशा वा भवन्ति।
एकदा एक्कसि एक्कसि एक्कइआ। पक्षे। एगया। (अनु.) एक या शब्दापुढे येणाऱ्या दा या प्रत्ययाला सि, सिअं आणि इआ असे
आदेश विकल्पाने होतात. उदा. एकदा...एक्कइआ. (विकल्प-) पक्षी :एगया.
१ (क्रमाने):- सर्वतः, एकतः, अन्यतः, कुतः, यतः, ततः, इत: २ सर्वतः।
३ एकदा.
A-Proof