SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 103
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ १०२ - साहू...इंदहणू. भ (चा ह): सहा...सोहइ. स्वरापुढे असतानाच (ख, घ,) इत्यादींचा ह होतो; मागे अनुस्वार असल्यास असा ह होत नाही. उदा.) संखो...खंभो. असंयुक्त असतानाच (ख, घ,इत्यादींचा ह होतो; ते संयुक्त असल्यास, असा ह होत नाही. उदा. ) अक्खर...लब्भइ. अनादि असतानाच (ख, घ इत्यादींचा ह होतो; ते आदि असल्यास, असा ह होत नाही. उदा.) गज्जंते... घणो, (ख, घ इत्यादि वर्णांचा ह) प्रायः होतो (कधी कधी असा ह होत नाही. उदा.) सरिसव...नभं. ( सूत्र ) पृथकि धो वा ।। १८८।। (वृत्ति) पृथक्शब्दे थस्य धो वा भवति । पिधं पुधं । पिहं पुहं । (अनु.) पृथक् या शब्दात थ चा ध विकल्पाने होतो. उदा. पिधं...पुहं. ( सूत्र ) शृङ्खले खः कः ।। १८९।। ( वृत्ति) शृङ्खले खस्य को भवति । संकलं । (अनु.) शृंखल या शब्दात ख चा क होतो. उदा. संकलं. प्रथमः पादः ( सूत्र ) पुन्नाग - भागिन्योग मः ।। ९९० ।। ( वृत्ति) अनयोर्गस्य मो भवति । पुन्नामाइँ वसंते । भामिणी । (अनु.) पुन्नाग व भागिनी या शब्दांत ग चा म होतो. उदा. पुन्नामाइँ... भामिणी. ( सूत्र ) छागे लः ।। १९१॥ ( वृत्ति) छागे गस्य लो भवति । छालो छाली २ । (अनु.) छाग या शब्दात ग चा ल होतो. उदा. छालो, छाली. ( सूत्र ) ऊत्वे दुर्भग - सुभगे वः ।। १९२ ।। (वृत्ति) अनयोरूत्वे गस्य वो भवति । दूहवो । सूहवो । ऊत्व इति किम् ? दुहओ। सुहओ। १ पुन्नागानि वसन्ति। २ छाग
SR No.007791
Book TitlePrakrit Vyakaran
Original Sutra AuthorHemchandracharya
Author
PublisherShrutbhuvan Sansodhan Kendra
Publication Year2015
Total Pages594
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari
File Size2 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy