________________
७४
अर्धमागधी व्याकरण
म्=लोप' : यमुना=जउणा म्=व : अभिमन्यु=अहिवन्नु, नमस्कार नवकार य=ग् : पर्याय परियाग य=र् : स्नायु=ण्हारु य=व : पर्याय=पज्जव, त्रयस्त्रिंशत्=तावत्तीसा (३३) य=ह : छाया छाही =ड् : कुठार=कुहाड, पिठर=पिहड =ण : करवीर=कणवीर (कण्हेर), करवीरदत्त कणेरदत्त ल्=४ : किल=किर, शाल्मली=सामरी (म. : सांवरी), स्थूल थोर व्=ग् : महानुभाव = महाणु भाग, निह्नव = निण्हग (सत्यापलाप),
आम्रव=अण्हग व्=म् : द्राविडी दमिली, वैश्रवण वेसमण. श्=ड् : कर्कश कक्खड ष्=व् : द्वाषष्टि=बावट्ठि (६२), तेवट्ठि, छावट्ठि५ ष्=ण्ह् : स्नुषा=सुण्हा =घ् : संहनन=संघयण (शरीर, समुदाय) =भ् : निहेलन=निभेलण (घर), वैहार वेभार (पर्वतविशेष)
७० समासांत
समासांत उत्तर पदाच्या आद्य असंयुक्त व्यंजनाला विकल्पाने आद्य वा मध्य मानले जाते. मग त्यानुसार त्यात विकार होतात. १ म. :- भूमि=भुई २ म. :- जामातृ=जावई, सीमन् शीव, कुमारी कुंवार, श्यामल-सावळा,
गोस्वामी-गोसावी, आमलक-आवळा, विश्राम-विसावा, ग्राम-गाव,
नाम=नाव, सामंत-सावंत, चामर-चवरी, कोमल-कोवळा, दामन्-दावे. ३ म. :- माया-माव ४ म. :- लांगल-नांगर, शाल्मली-सांवरी, स्थूल-थोर ५ संख्यावाचके पहा