________________
प्रकरण ५ : असंयुक्त-व्यंजन-विकार
+
छि
न = ण्ह : नापित=ण्हाविअ (म. :- न्हावी) ब = भ१ : बिस=भिस (कमलतंतु), बिसिनी =भिसिणी (कमलिनी),
बृसिका=भिसिगा (आसन विशेष), बिंबिसार=भिंभिसार (एका
राजाचे नाव) ब = म : ब्राह्मण माहण = ब : भीषण=बीहण, भीषणक=बीहणग, भगिनी-बहिणी ह : भू-हो (होणे), भवन्ति-हवंति, भवति हवइ
व : मीमांसा=वीमंसा, मन्मथ वम्मह (मदन) = ल : यष्टि=लट्ठि (म. :- लाठी)
= त : युष्मादृश=तुम्हारिस र = ल : रूक्ष=लूह, राठा लाढा (देशविशेष) ल = न : लाङ्ग=नंगल (नांगर), लागुल नंगुल (शेपूट), ललाट=निडाल,
निलाड (म. :- निढळ) ल = ल्ह : लशुन ल्हसुण (लसुण)
।
५९ समासांत
समासात उत्तरपदाचे आद्य असंयुक्तव्यंजन हे विकल्पाने आद्य अथवा मध्य मानले जाते. त्यामुळे त्यानुसार त्यात विकार होतात.
आद्य मानून : त्रि-भुवन=तिभुवण, सु-पुरुष सुपुरिस, मातृ-भक्त माइभत्त
मध्य मानून : त्रि-भुवन=तिहुयण, सु-पुरुष सउरिस, विष-धर=विसहर (सर्प) (अ) मागे उपसर्ग असताही वरीलप्रमाणेच विकल्प आहे :
आद्य मानून : सु-कृत-सुकय
मध्य मानून : प्र-भाव पहाव, प्रधान पहाण (आ) 'न जानाति' या वाक्यांशातही ज हा कधी आद्य तर कधी मध्य मानला
जातो. उदा. न जानाति=न जाणइ, न याणइ.
१
म. :- बुस - भुसा,