________________
प्रकरण ५ : असंयुक्त-व्यंजन-विकार
५५ आद्य असंयुक्त न्
आद्य असंयुक्त न् चा ण् करण्याबद्दल वैयाकरणात थोडा मतभेद आहे. काही वैयाकरण आद्य असंयुक्त न् चा ण् करण्याच्या विरुद्ध आहेत. तर अ-जैन, वैयाकरणांच्या मते न् चा ण् मग तो आद्य असो वा मध्य असो ण होतो' पण हेमचंद्रासारखे? जैन वैयाकरण आद्य न् चा ण् करण्याविषयी विकल्प देतात.
(२) नुसता लोप : आवकहं, आवकहाए (यावत्कथा).
व्याकरणकारात असा मतभेद असल्याने आद्य न् च्या बाबतीत काहीतरी संकेत पाळणे योग्य ठरेल. डॉ. वैद्यानी (पृ.१७) म्हटल्याप्रमाणे, व्यवस्थित विभाषेने जैनग्रंथात आद्य न् तसाच ठेवावा, त्याचा ण्३ करू नये. नीइ (नीति) इ.
उदा. नाम, नव, नर,
५६ आद्य असंयुक्त प्
आद्य असंयुक्त४ प् चा कधी कधी फ् होतो. ५
पाटयति=फालेइ (फाडतो), परिखा = फलिहा (खंदक), परुष = फरुस ( कठोर), परशु =फरसु (कुऱ्हाड), परिघ = फलिह ( अडसर), पनस=फणस.
५७ आद्य असंयुक्त द्
४
५
६
५९
१ नो णः सर्वत्र । प्रा. प्र. २.४२
२ असंयुक्तस्य आदौ वर्तमानस्य नस्य णो वा भवति । हेम १.२२९
३
(अ) पिशेलही (इं.पृ.१६५) आद्य न् तसाच ठेवावा असे म्हणतो. याला अपवाद एक : णं (ननु).
आद्य असंयुक्त प् प्रायः तसाच रहतो: पुप्फ (पुष्प), पाव (पाप), पर, परम, पाय (पाद)
म : पाश=फास, फणस ( पनस )
आद्य असंयुक्त द् प्रायः तसाच रहातो : दर, दास, दाम, दस (दश), दसा
(दशा)
म. :
७
आद्य असंयुक्त६ द् चा कधी कधी ड् होतो.७
डाळिंब (दाडिम), डंभ ( दम्भ), डोहाळा (दोहद).