________________
४९२
२) ५ ने पाच विशिष्ट' शब्द वा वाक्यांश सूचित होतात. १) पुफ्फ ५। (पुप्फ, वत्थ, गंध, मल्ल, अलंकार) २) सुमुहे गाहावई ५। (धन्ने णं सुमुहे गाहावई, पुण्णेणं सुमुहे गाहावई, कयत्थेणं सुमुहे गाहावई, कयलक्खणेणं सुमुहे गाहावई, सुलध्देणं सुमुहस्स गाहावइस्स जम्मजीवियफले।) ड) सहा : (१) ६ ने सहा समानार्थक शब्द निर्दिष्ट होतात.
अर्धमागधी व्याकरण
इट्ठा ६। (इट्ठा, कंता, पिया, अभिरामा, मणुन्ना, मणामा)
२) ६ ने सहा विशिष्ट शब्द सूचित होतात. इट्ठी ६। (इड्ढी, जुई, जसो, बलं, वीरियं, पुरिसक्कारपरक्कमे)
आ) इतर वैशिष्ट्ये :
१) एकाच वाक्यांत स्वतंत्रपणे वा समासात समानार्थक शब्दांची आवृत्ति केलेली आढळते.
१) सक्कारेइ सम्माणेइ। ( विवाग. पृ. २८) २) सिग्धं तुरियं । (भग. १७) ३) पुव्वावरण्ह काल' समयंसि ।
२) णं तए ेणं यांचा वारंवार व भरपूर उपयोग आढळतो.
१) से णं तत्थ सीहे भविस्सइ । ( विवाग. ११) तो तेथे सिंह होईल. २) तए णं से भगवं गोयमें। (विवाग. पृ. ४) नंतर तो भगवान गोयम.
३) ज्याप्रमाणे, जसे या अर्थी जहानामए या शब्दाचा उपयोग केलेला आढळतो.
जहा नामए सप्पकडेवरे। (विवाग. पृ. ५) जसें सापाचे कलेवर
१
२
३
४
म. : काळवेळ, कामधंदा, बाजारहाट
तए णं- ततः (णं) (राय. पृ. ५४), णं इनि अलंकारे । (अभय, नाया पोथी पृ. ९ ब)
वैद्य, नायाए, टीपा पृ. ७
से जहानामए याची फोड मलयगिरी व अभयदेव पुढीलप्रमाणे करतात. तत् सकललोक प्रसिद्धं, यथा इति दृष्टान्तोपदर्शने, नाम इति शिष्यामन्त्रणे, ए इति वाक्यालङ्कारे। मलम. राय. पृ. ६५, से इति अथार्थ : अथ शब्दश्च वाक्योपक्षेपार्थ : यथा दृष्टान्तार्थः, नामेति सम्भावनायां, एवेति वाक्यालङ्कारे। (अभय, नाया पोथी पृ. ८१ ब)