________________
प्रकरण २९ : वाक्ये जोडणे
४७५
फोडले.
(२) विकल्प :- (१) किमेत्थ उदगं अत्थि नत्थि। (समरा. पृ.१००) येथे पाणी आहे किंवा नाही? (२) समणो वज्झो अवज्झो। (वसु. पृ.२७२) श्रमण वध्य की अवध्य?
(३) विरोध :- देवो उदायणं बोहेइ न संबुज्झइ। (पाकमा. पृ.४०) देवाने उदायणाला बोध केला, (पण) तो जागृत झाला नाही.
(४) कार्यकारण :- (१) बीहेमि एहि तुरयं। (जिन. पृ.३१) मला भीति वाटते, (म्हणून) लौकर ये. (२) पेसह कुमारं नत्थि भयं। (कथा. पृ.३०) कुमाराला पाठवा, (कारण) भय नाही.