________________
४६४
अर्धमागधी व्याकरण
३) एकोणीस ते अद्वेचाळीस- ही नेहमी ए. व. त. असतात. त्यांची विभक्ति मात्र विशेष्याप्रमाणे असते.
१) एगूणवीसं अज्झयणा। (नायास पृ. २) १९ अध्ययने २) वीसं वासाइं। वीस वर्षे ३) छव्वीसं वासाइं। (निरमा पृ. १०) २६ वर्षे ४) तीसं महासुमिणा। ३० महास्वप्ने ५) सत्ततीसं वासंई। (विवाग. पृ. २८) ३७ वर्षे ६) बायालीसं सुमिणा। ४२ स्वप्ने ७) अ उणतीसं दिणाणि (कथा पृ. १२०) २९ दिवस.
४) एकूण पन्नास ते अट्ठावन्न : ही फक्त ए. व. त. असतात. त्यांची विभक्ति विशेष्याप्रमाणे असते.
१) एगूणपन्नासं पुत्तजुयलगाणि । (महा पृ. ८ अ) ४९ पुत्रांची जुळी
२) चउपन्नं अज्झयणा। (नायासं. पृ. २२७) ५४ अध्ययने ३) सत्तावन्नाए दंतिसहस्सही। (निरया पृ. २७) ५७ हस्तिसहस्रांनी.
५) ५९ ते ९९ : ही फक्त ए. व. त. असतात. त्यांची विभक्ती विशेष्याप्रमाणे असते.
१) सर्टि वासाइं। (विवाग पृ. ३९) ६० वर्षे २१ बात्तरि वासाइं । (विवाग. पृ. ४५) ७२ वर्षे ३) उसीइं वासाइं (विवाग पृ. ५६) ८० वर्षे ४) नउइ वासाइं। (विवाग पृ. ५८) ९० वर्षे.
६) सय, सहस्स इत्यादी विशेष्याप्रमाणेच असल्याने ती ए. व. त. तसेच अ. व. त. वापरली जातात विभक्ति विशेष्याप्रमाणे असते.
४३३ इ) नाम-सर्वनाम-संवाद
१) नामाच्या लिंग-वचन-विभक्तीप्रमाणे सर्वनाम असते. १ मागे 'मोठ्या संख्या साधणे' प्रकरण १२, पुरवणी १ पहा २ अ) कधी ही विशेषणे विशेष्याची षष्ठी घेतात. १) पुत्ताणं सट्ठीसहस्सा।
६० हजार पुत्र २) अट्ठसयं खत्रियदारगाणं । ८00 क्षत्रिय मुले इत्यादी आ) क्वचित् या विशेषणांचा विशेष्याशी समासच होतो.
अट्ठसहस्सलक्खणधरो। (उत्त. २२.५) आठ हजार लक्षणे धारण करणारा ३ कधी लिंगभिन्नता आढळते. : जावंति (नपुं) लोए पाणा (पु.)।
(दस ६.१०)