________________
प्रकरण २८ : संवादित्व
प्रायः अ. व. त. असते. (क्वचित् ए. व. त. असते.)
देवा मंता नंता बंधुजणो तह य मित्र वग्गो य / लोयाणं कज्जेसु निमित्तमित्तं चिय हवंति।। (नाण. ३.६६) लोकांचे कार्यसिध्दीचे बाबतींत देव, मंत्र, तंत्र, बंधुजन व मित्रवर्ग हे फक्त निमित्त होतात.
४५७
२) अनेक उद्देश्ये- प्रत्येक उद्देश्य - स्वतः ए. व. त. विकल्पदर्शक अव्ययाने जोडलेली असता. क्रियापद ए. व. त.' असते.
२
१) कहं णं पुत्ता ममं तुट्ठी वा हरिसे वा आणंदे वा भविस्सइ । (निरया पृ. १६) बाळा ! मला कशी बरे तुष्टि । वा हर्ष वा आनंद होईल ? २) कोवो - पसादो वा भवइ। (वसु. पृ. २५३) कोप वा प्रसाद होतो.
'वा' ने जोडलेली
अ) अनेक उद्देश्ये - प्रत्येक स्वतः अ. व. त. असतां, क्रियापद अ. व. त आढळते.
महाणुभ नो धम्मज्झाणाओ खमंति संखोहिउं केई । देविंदा तियसा वा जक्खा रक्खा व खयरवग्गा वा । भूया महोरगा वा । (महा. पृ. ३३६ ब) देवश्रेष्ठ, देव, यक्ष, राक्षस, खेचरवर्ग, भूते अथवा महासर्प हे कोणीही या मोठ्या माणसाला धर्मध्यानातून विचलित करण्यास समर्थ नाहीत.
आ) अनेक उद्देश्ये भिन्न वचनी असून 'वा' ने जोडलेली असता, क्रियापद संनिधच्या उद्देश्याप्रमाणे असते.
१) भवियव्वया सहावो, दव्वाईया सहाइणो वा वि। पायं पुव्वोवज्जियकम्माणुगया फलं दिंति (सिरि. ९७) पूर्वी केलेल्या कर्माला धरूनच भवितव्यता, स्वभाव, द्रव्य वगैरे अथवा मित्र प्रायः फळ देतात. २) नं तस्स माया व पिया व भाया भज्जा व पुत्ता न हु हुंति सरणं । (कथा पृ. १५९) त्याची आई, बाप, भाऊ, भार्या वा पुत्र त्याला आश्रयस्थान होत नाहीत. ख) उद्देश्य - क्रियापद - पुरूष-संवादित्व
१) भिन्न पुरुषी उद्देश्य 'च' ने जोडलेली असता, क्रियापद, द्वितीय (व तृतीय पुरुष सोडून) प्रथम पुरुषांत (आणि तृ. पु. सोडून द्वितीय पुरुषात) असते. १) अहं च तुमं च दो वि जुज्झामो । ( नल. पृ. ९) तू व मी दोघेही युध्द करू या। २) वच्चामो चंपाउरिं । (जिन पृ. १२) (तू व मी) चंपा नगरीला जाऊं. २) भिन्न पुरुषी उद्देश्ये 'वा' ने जोडलेली असता, क्रियापद संनिधच्या
: