________________
प्रकरण २६ : काही धातुसाधित विशेषणांचे उपयोग
१) छज्जइ पहुस्स ललियं । जाणंतस्स य भणियं । ( वज्जा १४७) प्रभूचे ललिन व जाणत्याचे बोलणे शोभते २) अइसुंदर पि भणियं कोवं.
४४५
वड्ढइ मूढपुरिसस्स। (धर्मो. पृ. १७३) फार चांगले बोलणे हि मूर्ख माणसाचा कोप वाढविते.
९) क्वचित् क्रियाविशेषण अव्ययाप्रमाणे क. भू. धा. वि. चा उपयोग' होतो.
मए नायं अनायं वा सा बाला नेव भुंजइ । (उत्त २०.२९) मला कळत वा न कळत ती बाला जेवत नाही.
१०) सत्षष्ठी व सत्सप्तमी रचनेत क. भू. धा. वि. चा उपयोग होतो. १) अन्नया सव्वेसिं पि भीमसहाए ठियाणं पत्रो... अत्तोरो। (नल पृ. ३४) एकदा भीमराजाच्या सभेत सर्व बसले असतां (एक) देव (तेथें) आला २) सव्व अप्पे जिए जियं । (उत्त ९.३६ ) स्वतःला जिंकले असता सर्व जिंकले (असे होते)
११) संकेत वाक्यांत क. भू. धा. वि. चा उपयोग केलेला आढळतो. जइ तुमं न वरिओ दमयंतीए ता किं दूमिओ सि । (नल. पृ. ५) जर दमयंतीने तुला वरले नाही, तर दुःखी कां होतो
४२४ कर्तरि भूत. धातु. विशेषणाचे उपयोग
अर्धमागधीत, कर्तरि भूत. धा. वि. चा उपयोग नाही म्हणण्या इतका विरळ
आहे.
काहींच्या मते, प्रयोग बदलताना या विशेषणांचा उपयोग करावा; तर काहींच्या मते, असा उपयोग करणे हे अर्धमागधीभाषेच्या प्रकृतीला धरून होणार नाही.
प्रयोग बदलताना या विशेषणांचा उपयोग करावायाचा म्हटल्यास तो पुढीलप्रमाणे होईल. क. भू. धा. वि. चा उपयोग असलेल्या कर्मणीचा कर्तरि
घाटगे पृ. २१०
१