________________
प्रकरण २२ : अव्ययांचे उपयोग
(अ)१ सो नवरि माणुसाणं देवाणं वि वल्लहो होइ । ( वज्जा. ८८) तो केवळ
माणसांनाच नव्हे तर देवांनाही प्रिय होतो.
३६८ नाई (णाई', णाइ) (१) नकार, नाही पुनः असे करणार नाही.
(२) निषेध :- णाइ खले वीसंभसु । (दुष्टावर विश्वास ठेऊं नको) ३६९ नाम, नामं (नाम)
३७१
(१) नावाचा' ची चे :- (१) जंबू नामं अणगारे । (निरया पृ.३) जंबू नावाचा भिक्षु. (२) हरिएसबलो नाम आसि भिक्खू जिइंदिओ । (उत्त १२.१) हरिएसबल नावाचा एक जितेंद्रिय भिक्षु होता.
(१) नाइं भुज्जो करणयाए । (उवा परि. ११३) (मी)
(२) खरोखर, नक्की, खात्रीने :- (१) नत्थि अकरणिज्जं नाम लोहवसगाणं । (समरा पृ. १४८) लोभवश झालेल्यांना अकरणीय असे खरच काही नाही. (२) ते नाम होंति कण्णा जे जिणवर सासणम्मि सुइपुण्णा । ( पउम . १. १९) जे उत्कृष्ट जिन - उपदेशाने श्रुतिपूर्ण आहेत तेच खरे कान.
(३) 'म्हणजे ' या अर्थी; स्पष्टीकरण करताना :- (१) तत्थो त्ति नाम पवरो पुरिसत्थो। (महा पृ.१४८ब) अर्थ म्हणजे उत्कृष्ट पुरुषार्थ होय. (२) तत्थ दिव्वं नाम जत्थ केवलमेव देवचरियं वण्णिज्जइ । (समरा पृ. २) त्यातील दिव्य (कथा वस्तु) म्हणजे जेथे फक्त देवाचे चरित्र वर्णिले जाते.
१
(४) वाक्यालंकार, पादपूरण :- (१) रायपुरं नाम नामेणं । ( पउम २.८ ) रायपुर नावाचे (नगर) (२) रयणवई नाम नामेण । (समरा पृ. ६०९) रयणवई नावाची.
(अ) आज्ञार्थी रुपाबरोबर 'नाम' चा उपयोग असता, असे असेल, असे
४
न केवलं- अपि (परिच्छेद ३४०) च्या धर्तीवर
णाई नञर्थे । हेम २.१९० ३ मार्कंडेय ८.३
या अर्थी कधी नामेण-णं, नामओ, यांचाही उपयोग आढळतो. उदा.
(१) निसो नामेण तत्थ निवो। (नल पृ. १) (२) आसि राया... वसुदेवेत्ति नामेणं। (उत्त २२.१) (३) जयघोसे त्ति नामओ । ( उत्त. २५ . १ )