________________
अर्धमागधी व्याकरण
(१०) अर्धमागधीतील इतर वर्णांचा उच्चार संस्कृतमधील वर्णांप्रमाणेच होतो. १४ संस्कृत व अर्धमागधी वर्णांचा तौलनिक विचार
(१) संस्कृतमधील ऋ, ऋ, लू, ऐ व औ हे स्वर अर्धमागधीत नाहीत. (२) श् व ष् हे दोन ऊष्मवर्ण अर्धमागधीत नाहीत. (३) तसेच 'विसर्ग (:) ही अर्धमागधीत नाही.
(२) ह्रस्व ए आणि ओ हे दोन स्वर अर्धमागधीत अधिक आहेत. (२) आणि ग्रह, (न्ह), म्ह, ल्ह ही महाप्राण-हकारयुक्त अक्षरे अर्धमागधीत अधिक आहेत.
१५ अर्धमागधीतील जोडाक्षरे
अन्ती किंवा मध्ये स्वर नसून एकत्र जुळलेल्या व्यंजनांच्या योगास संयुक्त व्यंजन म्हणतात. (उदा. क्, टू, प्प्, ब्ब्, इ.); ह्या संयोगात अन्तीं स्वर मिळाला म्हणजे संयुक्ताक्षर किंवा जोडाक्षर होते. (उदा. क्क, ट्टा, प्पि, ब्बू, इ.)
अर्धमागधीतील जोडाक्षरे काही विशिष्ट पद्धतीनेच सिद्ध केली जातात. अर्धमागधीतील जोडाक्षरे पुढीलप्रमाणे आहेत -
अर्धमागधीतील जोडाक्षरांचा तक्ता
अनुनासिकरहित | अनुनासिकसहित व क ख ग घ | क ख ग घ x र्गी |च्च छ ज ज्झ । ञ्च छ ज झ x
ण्ट ण्ठ ण्ड ढ ण्ण व्यंजने |त्त त्थ । द्ध । न्त थ द ध न्न
प्प प्फ ब्ब ब्भ | म्प म्फ ब भ म्म अंतस्थ ल्ल व्व ऊष्म हकार |x
ण्ह (न्ह) म्ह ल्ह ।
E
१. विसर्ग हा वास्तविक स्वतंत्र असा वर्ण नाहीच. विसर्ग हा स् अथवा र् यांचा
एक विकार आहे. २. या पद्धतीची माहिती परि. ८१ मध्ये पहावी.