________________
३६०
सांगतात की - रावणाचा कुंभकर्ण नावाचा महाबलवान् भाऊ सहा महिने सतत शय्येवर झोपून राही. (२) किल गडरीए संभू संझावंदणं करेंतो भणिओ। (कथा पृ. १७०) असे सांगतात की शंकर संध्या वंदन करीत असता त्याला गौरीने म्हटले.
(२) खरोखर, नक्की, खात्रीने को किर हारइ कित्तिं इत्तियमित्तेण कज्जेण । ( सिरि १३०) एवढ्याशा कार्यासाठी कोण खरोखर किर्ति गमावील ? ३४० केवलं
अर्धमागधी व्याकरण
अव्ययाप्रमाणे उपयोग : फक्त या अर्थी :
(१) केवलं भववित्तचित्तो । (समरा पृ. ७०६) फक्त (त्याचे) चित्त संसारात विरक्त झाले आहे. (२) केवलं पहवइ महामोहो। (समरा पृ. ७२७) फक्त महामोह प्रभावी आहे.
३४१ खलु', खु, हु (खलु)
:
(अ) न केवलं - अवि :- एवढेच नव्हे तर :
न केवलं हरिसियं तमेव पूरं । सविसेसरंजियमणा जाया पायाल सग्गा वि ।। (महा पृ. २४६ अ) केवळ तेच नगर आनंदित झाले असे नव्हे तर पाताळ व स्वर्गसुद्धा विशेष आनंदित मनाचे झाले. असे नव्हे तर पाताळ व स्वर्ग सुद्धा विशेष आनंदित झाले.
१
(१) निश्चय, खरोखर,नक्की, खात्रीने :
(१) गुणा हु गोरवं उवजणिति । (महा पृ. २३६ ब ) गुण खरोखर मोठेपणा उत्पन्न करतात. (२) मच्चुपरित्ताणं नत्थि हु भुवणम्मि कस्स वि य । (सुणास ६४०) आणि जगात खरे म्हणजे कुणाचेही, मृत्यूपासून रक्षण करता येत ना
(२) वितर्क :- जलहरो खु धूमवडलो खु । (मेघ की धुराचे पटल ?) (३) विस्मय :- को खु एसो सहस्ससिरो। (हा हजार डोकी असणारा
कोण ।)
२
(४) संभावन :- सा खु पीडए । (प्रा. मं. ८ . ६) ती पीडेल.
विशेषणाप्रमाणे सुद्धा उपयोग होतो; अर्थ फक्त :- कडेवरं इणं केवलं । (समरा पृ. ७२९) हे फक्त प्रेत आहे.
हुखु निश्चय वितर्क संभावन विस्मये । (हेम २. १९८)