________________
३३२
राओ (रात्रौ) रात्री.
धगधगस्स, कडकडस्स, करकरस्स; सप्तमी ए. व. : - (१०) काही नामाचे विशेष उपयोग पुढील प्रमाणे होतात : (१) पाद : नामापुढे आदर, बहुमान दर्शविण्यास (१) साहुनाहपायाणं। (सुपास ५४५) पूज्य साधुनाथांचे (२) आयरियपाया पुणअप्पसन्ना। (दस. ९.१५ ) पूज्य आचार्य जर अप्रसन्न [असतील]
:
(२) अज्जउत्त' (आर्यपुत्र) :- प्रायः तरुण स्त्रिया पतीला आर्यपुत्र म्हणत. उदा. (१) अज्जउत्त पेच्छ पेच्छा (कथा पृ. ११४) आर्यपुत्रा, पहा पहा. (२) अज्जउत्त न एस अवसरो पच्छ वलियव्वस्स । (बंभ पृ. ६६ ) आर्यपुत्रा मागे वळण्याची ही वेळ नव्हे.
(३) भट्टारय :- आदरपूर्वक बोलतांना 'भट्टारयं याचा उपयोग केलेला आढळतो.
कत्तो भट्टारया आया। (नाण. ४.८०) महाराज कोठून आहे ?
(४) भट्टिणी व भट्टिदारिया शब्दांचा उपयोग केला जातो.
अर्धमागधी व्याकरण
:
(१) भट्टिणि, भट्टिदारिया :- राणी व राजकन्या यांना उद्देशून प्रायः या शब्दांचा उपयोग केला जातो.
१
२
राणी व राजकन्या यांना उद्देशून प्राय: या
(१) भट्टिणि, भट्टिदारिया विन्नवेइ । (समरा पृ.६२४) राणीसाहेब, राजकन्या विनंति करते. (२) भट्टिणि, पावो खु एस गब्भो । (समरा पृ. १३५) बाईसाहेब हा गर्भ खरोखर पापी आहे.
:
(५) देव, देवी
(१) देव पसत्थं मुहुत्तं। (समरा पृ. २२) महाराज, मुहूर्त प्रशस्त आहे.
(२) नंदाए देवीए अत्तए । ( नायासं पृ. ३) नंदा राणीचा पुत्र. आदरार्थी बोलताना ‘अज्ज' या शब्दाचा उपयोग
(६) अज्ज (आर्य)
:- राजा, राणी यांना संबोधण्यास
केलेला आढळतो.
अज्ज सरणागओ म्हि। (समरा पृ. १९८) आर्या शरणागत आहे मी.
कधी इतरांकडूनही या शब्दाचा उपयोग केला गेलेला आढळतो.
कधी आदर दर्शविण्यास या शब्दाचा उपयोग इतरांचे बाबतीतही केला गेलेला आढळतो.