________________
३१८
पुरवणी
मोठ्या समासांचे विग्रह
अनेक समास एकत्र येऊन बनलेला मोठा समास सोडविताना प्रथम तो एकच पद आहे असे मानून त्याच्या अर्थाशी सुसंगत असा विग्रह करून त्याला नाव द्यावे. मग इतर पोटसमासांचे विग्रह करून त्यांना नावे द्यावीत. संपूर्ण समास सोडवून झाल्यावर मूळसमासाचे लिंग, वचन, विभक्ति ही सोईसाठी 'त' या सर्वनामाला जोडून द्यावी. समजुतीसाठी पुढे काही मोठे समास सोडून दाखविले आहेत.
अर्धमागधी व्याकरण
१) चोद्दसमहासुमिणसूइओ चोद्दसमहासुमिणेणं सुइओ । तृ. तत्पु . ।। महंतो सुमिणो । कर्मणा चोद्दसण्हं महासुमिणाणं समाहारो ( द्विगु ) २) वम्मह-सर-ताडिय - सरीरो - वम्महसरेहिं ताडियं सरीरं तस्स सो। ष . बहु. ।। वम्महस्स सरा । ष. तत्पु.।।
३) करूणा - जल- निव्वाविय-मच्छरग्गि-तत्त जणा करूणाजलेणं निव्वाविओ मच्छरग्गितत्तजणो जेणं सो (तृ. बहु. ।। करूणा एव जलं ।। कर्मणा मच्छरो एव अग्गी । कर्मणा तत्ता जणा । कर्मणा मच्छरग्गिणा तत्ता । तृ. तत्पु.।।
४) विविह-पहरण-किरण- दुगुणिय-दिणमणि- पहा-पसरं-विविह पहरण किरणेहिं दुगुणिओ दिणमणिपहापसरो जेणं तं । तृ. बहु.। विविहाणि पहरणाणि । कर्मणा विविहपहरणाणं किरणा । ष. तत्पु . ।। दिणमणिस्स पहा । ष तत्पु.।। दिणमणिपहाए पसरो। ष. तत्पु . ।।
-
-
—
५) वज्जंत-मंगल-तूर- खाऊरिय-समल- दिसा-मंडलो
वज्जंत मंगल तूरखेण आऊरियाणि सयलदिसामंडलाणि जेण सो। तृ. बहु ।। सयलाओ दिसाओ। कर्म । । सयलदिसाणं मंडलाणि । ष तत्पु . ।। तूराणं रखो । ष. तत्पु.।। मंगलातूरा। कर्मणा वज्जंता मंगलतूरा । कर्मणा ।।