________________
३१४
१) द्वितीया बहु - १) पत्तनिव्वाणो-पत्तो निव्वाणो जं सो। २) पत्तमोक्खोपत्तोमोक्खो जं सो ।
अर्धमागधी व्याकरण
२) तृतीया बहु. १) जिइंदिओ - जियाणि इंदियाणि जेण सो ।
३) पंचमी बहु. १) गयरागो - गओ रागो जम्हा सो। २) गय भओ गयं भयं जम्हा सो।
४) षष्ठी बहु. क) (चतुर्थी ऐवजी ) : १) दिन्नाहारो - दिन्नो आहारो जस्स सो । २) दत्तमाणो - दत्तो माणो जस्स सो ।
ख) मंदपुण्णो - मंद पुण्ण जस्स सो । सुसीला - सोहणं सीलं जीसे सा । ५) सप्तमी बहु. १) जायसड्ढा - जाया सड्ढा जेसुं ते । २) अणेगजीवा अगा जीवा जीए सा ।
बहुव्रीहि समासातील पदे विविध प्रकारची असू शकतात. त्यांची माहिती विग्रह-उदाहरणासह' पुढे दिली आहे.
१) पूर्वपद विशेषण', उत्तरपद विशेष्य
1.
१) घोरपरक्कमे घोरे परक्कमे जस्स से। २) सुन्नागारं ( गामं)
अगाराई जंमि तं। ३) सुध्दसहावो - सुध्दो सहावो जस्स सो ।
-
:
सुन्नाई
२) पूर्वपद संख्याविशेषण, उत्तरपद विशेष्य
१) पंचिंदिए - पंच इंदियाई जस्स से । २) छम्मुहो- छ मुहाणि जस्स सो । ३) तेइंदिओ - तिन्नि इंदियाणि जस्स सो ।
३) पूर्वपद क. भू. धा. वि. उत्तरपद विशेष्य :
१) जिमकोहे - जिए कोहे जेणं से। २ ) सुट्ठियप्पा - सुट्ठिए अप्पा जस्स से। ३) पिहियासवा-पिहिया आसवा जेहिं ते ४) अमुणियगुणेण - अमुणिया गुणा
१ यातील उदाहारणे समानाधिकरण व व्याधिकरण बहु. यांचीही असतात. बहु. व कर्मधारय यातील भेद १) बुहव्रीहि हा संपूर्ण समास विशेषण असतो. २) कर्म. हा अर्थदृष्ट्या स्वयंपूर्ण असतो. बहु. तसा असत नाही कित्येकदा संदर्भावरून हा भेद ओळखावा लागतो. उदा. चंदवणं ( कर्म0 ) चंदवणं बादलयं ) ( बहु.)