________________
प्रकरण १९ : समासविचार
आ) कर्मधारय (कम्मधारय)
कर्मधारय हा तत्पुरूषाचाच एक पोटभेद मानला जातो. कर्मधारय समासातील पदे पुढे सांगितल्याप्रमाणे भिन्न भिन्न प्रकारची असू शकतात. त्यामुळे विग्रहाच्या पध्दतीही थोड्याफार भिन्न होतात.
-
३०७
१) पूर्वपद विशेषण, उत्तरपद विशेष्य
१) उसिणोदगं - उसिणं उदगं । २) दिव्वालंकारा - दिव्वा अलंकारा। ३) मत्तहत्थिं-मत्तं हत्थि। ४) सुण्णागारेसु-सुण्णाई अगाराई तेसु ।
:
२) पूर्वपद विशेष्य, उत्तरपद विशेषण
:
१) पुरिसुत्तमे - उत्तमे पुरिसे । २) पुप्फसुहुमं - सुमं पुष्पं । ३) नराहमोअहमो नरो । ४) नरिंदाहमो - अहमो नरिंदो ।
३) पूर्वपद विशेष्य, उत्तरपद विशेषण ( औपम्य अभिप्रेत)) :
१) हिमसीयलं-हिमं इव सीयलं । समुद्दगंभीरो - समुद्दो इव गंभीरो। ३) कुसुमसुकुमारा-कुसुमं इव सुकुमारा । ४) घणनीलो घणो इव नीलो ।
१
-
४) दोन्ही पदे (एकाच विशेष्याची विशेषणे
:
१) सीउण्हं-सीयं च उण्हं च । २) सेयरत्ते - सेए य रत्ते य ३) दीहुण्हा - दीहा
य उण्हा य। ४) रिध्दात्थिमियसमिध्दा-रिध्दा य थिमिया य समिध्दा य। ५) हट्ठतुट्ठे
हट्ठे य तुट्ठे य। ६) मिउसीयलो (पवणो ) - मिऊ य सीयलो य ।
५) दोन्ही पदे (एका मागोमाग होणाऱ्या क्रिया दाखविणारी)
क. भू. धा. विशेषणे १
:
१) कीयगडं - कीयं च कडं च । २) सुत्तजागरिया' - पढमं सुत्ता पच्छा
कधी विग्रह : नीलुप्पलं- नील च तं उप्पलं च- असाही केला जातो.