________________
प्रकरण १८ : साधित शब्द : तद्धित प्रक्रिया
२९७
आढळतात.
विलविरी, रोविरी (रडणारी), कंखिरी'
(ए) 'तर' प्रत्ययान्त विशेषणांची स्त्रीलिंगी रूपे 'आ' व 'ई' हे प्रत्यय जोडून होतात.
(१) वल्लहयरा, सोहणयरा. (२) तिव्वयरी, अहिययरी (अधिक), इट्टयरी, गुरुयरी'
(ऐ) काही शब्दांची स्त्रीलिंगी रूपे पुढीलप्रमाणे अनियमित आहेत :पिया माया पुम इत्थी जुवाण जुवई पइ पत्ती पुत्त कन्ना पुरिस इत्थी भाया ससा ससुर सस्सू नर नारी वर वहू जामाया सुण्हा,) साण (श्वन्) सुणी
ण्हुसा ।
२८७ शब्दांची अकरणरूपे साधणे
स्वरादि शब्दांपूर्वी 'अण्' आणि व्यंजनादि शब्दांपूर्वी 'अ' जोडून त्या त्या शब्दांची अकरणरूपे सिद्ध होतात.
(१) नामांची :- (क) अकाल, अधम्म, अहिंसा, अजीव अविणय, अणाह, अकम्म, अरइ, असाहु, अदीण.
(ख) अणंग, अणगार, अणसण, अणायरिय (अनार्य), अणट्ठ (अनर्थ), अणंत, अणायार (अनाचार).
(२) विशेषणांची :
(क) (१) अप्पिय, असमत्थ, अचवल, अतुरिय, अदूर, असेस, अकुसल, अपंडिय, अलज्जिर, अपवित्त, अमूढ, अविसुद्ध.
(२) अणंत, अणि?, अणाउल (अनाकुल), अणुत्तर, अणेग.
१
कथा. पृ. ११७
२ कथा. पृ. १०४