________________
२९६
(ख) उकारान्तांना :- भिक्खु - भिक्खुणी, साहु - साहुणी; गुरु '-गुरुणी. (इ) (१) कर्तरि व कर्मणि व. का.धा.वि. ची स्त्रीलिंगी रूपे प्रायः 'ई' प्रत्यय' जोडून होतात.
(१) गायंती, ण्हायंती, देंती, कहेंती, जंती, निज्जंती, दिज्जंती.
(२) समाणी, आहारेमाणी, पेहमाणी, भुंजमाणी, झायमाणी, निवडमाणी ; एज्जमाणी, हुज्झमाणी, दिज्जमाणी.
(२) कधी 'आ' प्रत्यय लागून होतात.
(१) वडुंता, पडता, हुंता, होता.
(२) निवत्तमाणा, उज्जोएमाणा, जंपमाणा, वसमाणा, कंदमाणा; दिज्जमाणा,
भण्णमाणा.
(ई) क. भू.धा.वि. आणि वि.क.धा.वि. यांची स्त्रीलिंगी रूपे प्रायः 'आ' प्रत्यय जोडून होतात.
४
(१) (क. भू.धा.वि.) मुक्का (मुक्त), चत्ता ( त्यक्त), हया (हत) पारद्धा, उवविट्ठा, पसुत्ता, पडिया, नीया, गहिया, पसूया, पत्ता ( प्राप्त) (२) (वि.क.धा.वि.) :- वंदणिज्जा, अच्चणिज्जा, पुच्छेयव्वा, भासियव्वा, भणियव्वा.
( उ ) क्रमवाचक विशेषणांची स्त्रीलिंगी रूपे :
(१) पढम, दोच्च, तच्च यांना 'आ' प्रत्यय :- पढमा, , दोच्चा, तच्चा. (२) चउत्थ ते अट्टम पर्यंत 'आ' व 'ई' हे दोन्ही प्रत्यय :चउत्था, चउत्थी, चोत्थी; पंचमा, पंचमी, छट्ठा, छट्ठी; सत्तमा, सत्तमी; अट्ठमा, अट्ठमी. (३) पुढील क्रमवाचाकांना 'ई' प्रत्यय :- समी इत्यादी
(ऊ) 'इर' प्रत्ययान्त विशेषणांची स्त्रीलिंगी रूपे 'ई' प्रत्यय लागून झालेली
ई च स्त्रियाम् । प्रा. प्र. ७.११
सुपास. ४९० ३ सुर. ८.१८
क्वचित् ई प्रत्यय लागून
१
२
४
अर्धमागधी व्याकरण
:
--
संजय (संयत) - संजई