________________
प्रकरण १८ : साधित शब्द : तद्धित प्रक्रिया
महाल (महत्) - महालिया.
:
(३) 'ई' हा प्रत्यय' जोडून (क) नामांना
देव-देवी, गोव- गोवी, कुमार-कुमारी, हरिण - हरिणी, दास-दासी, बंभण-बंभणी, पुत्त-पुत्ती, विज्जाहर-विज्जाहरी, वाणमंतर-वाणमंतरी, पुलिंद - पुलिंदी, सबर- सबरी, समण-समणी, सत्थवाह - सत्थवाही, निग्गंथनिग्गंथी, माहण-माहणी, साण (श्वन्) -साणी. 5- वराई,
वराक
(ख) विशेषणांना :- गोर-गोरी, निम्माणुस - निम्माणुसी, तरुण-तरुणी, वामण-वामणी, एयारिस - एयारिसी, एरिस - एरिसी, परंमुह-परंमुही (४) वरील नेहमीच्या प्रत्ययाखेरीज इतर प्रत्यय लागूनही स्त्रीलिंगी रूपे सिद्ध होतात
२
(क) ' आणी ' हा प्रत्यय जोडून खत्तिय - खत्तियाणी, इंद-इंदाणी. जिट्ठ (ज्येष्ठ) ४ - जिट्ठाणी.
१५
(ख) 'इणी" हा प्रत्यय जोडून :सिस्स-सिस्सिणी, जक्ख-जक्खिणी.
-:
:
:
५
६
२९५
:
(आ) इकारान्त व उकारान्त नाम विशेषणांना 'णी" प्रत्यय जोडून (क) इकारान्तांना :- हत्थि -हत्थिणी, गाहावइ-गाहावइणी, सामि (स्वामिन्)सामिणी, गणि-गणिणी (मुख्य भिक्षुणी), सिट्ठी (श्रेष्ठिन्) - सिट्टिणी चोरसेणावइचोरसेणावइणी, एगागि-एगागिणी, अस्सावि-अस्साविणी, विलासि-विलासिणी.
१
संस्कृतमधून वर्णान्तरित :- गुणवई, बुद्धिमई, भगवई, बंधुमई, वसुमई. २ संस्कृमधील या प्रत्ययासाठी वा. वे. आपटे, पृ. ४९ पहा.
३
४
पउम. ३.९६
सुपास. ४८७
सेन, पृ. १३३
म. त ईण प्रत्यय :- वाघीण, सुतारीण, परटीण, सोनारीण, डॉक्टरीण, वकिलीण, माळीण, कोळीण, मामलेदारीण, जाखीण इत्यादी.
७ संस्कृत इन्नन्त शब्दांच्या अन्त्य न् मध्ये येणारा ई त्यावरून हा प्रत्यय.
८
सुर. ११.२११ संस्कृतवरून गुरु-गुव्विणी .