________________
प्रकरण १७ : साधित शब्द : धातुसाधित अव्यये
२८१
(४) 'आय' हा प्रत्यय जोडून :गहाय, जहाय.
(ग) या खेरीज धातूंच्या अन्ती पुढीलप्रमाणे आदेश होऊन ल्यबन्ते सिद्ध झालेली आढळतात :
(१) न्ता :- गंता (गम), वंता (वम), हंता (हण), मंता (मन्न). (२) न्तूण :- गंतूण (गम), रंतूण(रम), हंतूण(हण) न्तूणं :- गंतूणं, आगंतूणं(आगम)
(३) १ :- कटु (कर), अवहट्ट (अवहर), साहटु (साहर), उद्धटु (उद्धर), अभिहट्ट (अभिहर), समाह? (समाहर), नीह? (नीहर)
(४) त्ता :- चेत्ता (चय), भत्ता (भिंद)
(५) तूण :- मोत्तूण( मुय), छेत्तूण (छिंद), भेत्तूण (भिंद), घेत्तूण (गेण्ह), भोत्तूण (भुंज), रोत्तूण (रुय), वोत्तूण (वय वच्)
तूणं :- घेत्तूणं
(६) च्चा' :- होच्चा (हो), ठिच्चा (ठा), चिच्चा, चेच्चा (चय), पिच्चा, पेच्चा (पिव), वच्चा, वुच्चा (वय-वच्); हिच्चा, हेच्चा (हा,जहा), सुच्चा, सोच्चा (सुण), अभिसमेच्च (अभिसमे), भोच्चा (भुंज), किच्चा (कर), नच्चा (जाण), दच्चा (दे), पडुच्चा (प्रतीत्य)
(७) च्वाण :- हिच्चाण, हेच्चाण (हा,जहा); नच्चाण (जाण), सोच्चाण (सुण), चिच्चाण (चय)
च्चाणं :- हिच्वाणं, हेच्चाणं; नच्चाणं, भोच्चाणं. २७६ अनियमित ल्यबन्तें
संस्कृत धातूंच्या ल्यबन्तावरूनही वर्णान्तराने अर्धमागधीत काही धातूंची ल्यबन्ते आलेली आहेत. त्यांना अनियमित म्हणण्यास हरकत नाही. त्याखेरीज, इतर काही अनियमित ल्यबन्तेही आढळतात.
१ संस्कृतमधील ल्यबन्ताच्या त्वा' प्रत्ययाचा ‘च्चा' वर्णान्तराने होतो. २ अनुस्वारागम झाल्यास सोच्चं