________________
प्रकरण १७ : साधित शब्द : धातुसाधित अव्यये
टीप :- प्रयोजक धातूंना इऊण, इऊणं प्रत्यय लागण्यापूर्वी धातूच्या अन्त्य ‘ए' चा लोप होतो. उदा. -ठविऊण, रोविऊण, ठाविऊण, आणाविऊण, कारिऊणं, हसाविऊण; ण्हाविऊणं, उत्तारिऊणं, इत्यादी
(२) इत्ता, ( एत्ता') हे प्रत्यय जोडून :
(अ) (अकारान्त धातूंना) :- वंद-वंदित्ता, जिण - जिणित्ता, लंघलंघित्ता, भुंज - भुंजित्ता, सुण-सुणित्ता, वियाण-वियाणित्ता, किण-किणित्ता, जाण-जाणित्ता, हण-हणित्ता, हस - हसित्ता, चय - चइत्ता'.
( आ ) ( इतर स्वरान्त धातूंना ) :- गाइत्ता, निज्झाइत्ता, ण्हाइत्ता, पच्चक्खाइत्ता; करेत्ता, खवेत्ता, पारेत्ता, आगमेत्ता, मारेत्ता, आमंतेत्ता, सुणेत्ता, नेवच्छेत्ता; उट्ठेत्ता, उवणेत्ता, आणेत्ता, अवणेत्ता.
टीप : नामधातू व प्रयोजक धातू यांच्या अन्त्य 'ए' चा कधी लोप होतो, तर कधीं प्रत्ययांतील आद्य 'इ' चा लोप होतो:
२७९
(१) ठवे -ठवित्ता, भुंजावे - भुंजावित्ता, विन्नवे - विन्नवित्ता, जाणावेजाणावित्ता, ण्हावे-ण्हावित्ता, सद्दावे - सद्दावित्ता.
(२) ठेवत्ता, सिक्खावेत्ता, पडिगाहेत्ता, पाएत्ता ( पायय्), मारेत्ता, नेवच्छेत्ता. (३) इत्ताणं, (एत्ताणं े) हे प्रत्यय जोडून
:
(अ) (अकारान्त धातूंना) :- भव-भवित्ताणं, वस - वसित्ताणं, चइत्ताणं, विद-विदित्ताणं, झूस - झूसित्ताणं, लह-लहित्ताणं.
(आ) (अकाराना धातूंना ) :- पासेत्ताणं, लहेत्ताणं, करेत्ताणं (४) इत्तु, (एत्तु) हे प्रत्यय जोडून :
३
(अ) (अकारान्त धातूंना) :- निक्खिव - निक्खिवित्तु, लभ-लभित्तु,
१
२
३
चय
खरे म्हणजे एत्ता असा स्वतंत्र प्रत्यय मानण्यापेक्षा, अकारान्तेतर धातूपुढे 'इत्ता' प्रत्ययांतील आद्य 'ई' चा लोप होतो, असे म्हणणे उचित होईल. काहींनी 'एत्ता' हा स्वतंत्र प्रत्यय दिला असल्याने वर तो कंसात ठेवला आहे. 'एत्ता' हा स्वतंत्र प्रत्यय मानल्यास एकारान्त धातूपुढे प्रत्ययांतील आद्य 'ए' चा लोप होतो, असे म्हणावे लागेल. प्रयोजकाच्या यकारान्त अंगांना 'इत्ता' प्रत्यय लागून:- दमइत्ता, आगाहइत्ता, चलइत्ता, उत्तासइत्ता, जणइत्ता.
'एत्ता' वरील मागील तळटीप पहा.