________________
२६६
अर्धमागधी व्याकरण
(क) आहार-आहारे, फल-फले, उवक्खड-उवक्खडे (शिजविणे), ण्हाणण्हाणे, उच्चार-उच्चारे (शौच करणे), पासव-पासवे (लघ्वी करणे), फास-फासे (स्पर्श करणे).
(ख) पयड-पयडे (प्रकट करणे), धवल-धवले (पांढरे करणे), चिर-चिरे (उशिर करणे), मइल-मइले (घाण करणे), वंत-वंते (ओकणे)
(३) ‘आवे' हा प्रत्यय जोडून :
(क) सद्द-सद्दावे (बोलावणे), दुक्ख-दुक्खावे, सच्च (सत्य)-सच्चावे (शपथ घेणे), उक्कंप-उक्कंपावे, सिक्खा (शिक्षा)-सिक्खावे, सुह (सुख)-सुहावे.
(ख) धीर-धीरावे, सिढिल-सिढिलावे, चिर-चिरावे, सीमल (शीतल)सीयलावे. (इ) काही नामधातू संस्कृतमधून वर्णान्तराने आले आहेत.:- धूनमंसइ (नमस्यति), असूयइ (असूयते) |
(ई) काही नादानुकारी' शब्दांचाही उपयोग नामधातूसारखा होतो:खलखलेइ, घुरघुरुति, थरूथरंति, पतणतणायंति' (मोठी गर्जना करतात)
(उ) नामधातूवरुन साधित शब्दही तयार होतात :
(व.का.धा.वि.) :- घुरघुरायंती, फुरफुरायमाण, कलंहंत, अममाएंत, संगामेमाण, ममायमाण, गुमगुमायंत, गुमगुमंत, गुलुगुलेंत, धगधगंत, धमधमेत, फुरफुरंत, मघमघंत मिसिमिसंत, मिसिमीसेमाण.
(क.भू.धा.वि.) :- कलंकिय, धीराविय, सद्दाविय, मइलिय, कवलिय, सच्चविय, सिढीलिय, नेवच्छिय, पयडिय.
(वि.क.धा.वि.) :- कलंकियव्व (ल्यबन्त) :- सद्दाविऊण, अवहत्थिऊण, सद्दावेत्ता, कलहिऊण, कंडुइत्ता. (तुमन्त) :- धरिविउं (प्रयोजक) :- कंडूयावेइ २६१ च्वि धातू
१
म.:- कुरकुरणे, फुरफुरणे, मुसमुसणे, धगधगणे, थरथरणे, वळवळणे, गरगरणे, डबडबणे, गडगडणे, धडधडणे, तडतडणे, गुरगुरणे, फसफसणे, कुचकुचणे इ. राय. पृ. ४९
२