________________
प्रकरण १४ : अव्यय विचार
२५९
(६) कालदर्शक :
जया, जइया, जाहे - तया, तइया, ताहे (यदा-तदा), जया जया-तया तया (यदा यदा - तदा तदा), जाव-ताव (यावत्-तावत्), जाव न - ताव (यावत् न- तावत्), जप्पभिई -तप्पभिई (७) स्थळदर्शक :
जत्थ, जहिं-तत्थ, तहिं (यत्र-तत्र); जत्तो-तत्तो (जेथून-तेथून), जत्थ जत्थ - तत्थ तत्थ (८) रीतिदर्शक :
इव, जहा-तहा, जहेव-तहेव, जहा-जहा-तहा-तहा (९) अपरोक्षवाक्यदर्शक :
इइ, इ, ति, त्ति (इति), जहा, जं (यद्), तं जहा (तद् यथा), तहा हि (तथा हि), एवं. २५३ केवलप्रयोगी अव्यये
निरनिराळे मनोविकार व्यक्त करण्यास केवलप्रयोगी अव्ययांचा उपयोग होतो. (१) हर्ष :- हंत (हन्त), दिट्ठिया (दिष्ट्या ) (२) दुःख, खेद, त्रास, :- हंत, हा, हा-हा, अहह, हद्धी, आ (आः), ही, हीही. (३) आश्चर्य :- अहो, अम्मो, अव्वो (४) तिरस्कार, धिक्कार :- धि, धी, धिद्धी (५) अनुताप :- ओ, हंदि.
२५४ निपात वा लघु अव्यये ___या अव्ययांनी काय निर्दिष्ट होते हे प्रथम सांगून मग ही अव्यये दिली आहेत:
१ 'अव्ययांचे उपयोग' हे प्रकरण पहा. २ 'अव्ययांचे उपयोग' हे प्रकरण पहा.