________________
२५२
:
(४) केवल प्रयोगी या अव्ययांचा उपयोग केला जातो.
अर्थास ही अव्यये अकारानुक्रमाने पुढे दिली आहेत. २५० क्रियाविशेषण अव्यये
अर्धमागधी व्याकरण
हर्ष, खेद, आश्चर्य इत्यादी मनोविकार दर्शविण्यास
पउम. ३.४३
बंभ पृ.२ ६४
(अ) स्थलवाचक :
(१) अग्गओ (अग्रतः), पुढे (२) अग्गे (अग्रे), पुढे (३) अंतरा, (मध्ये ) (४) अंतिए (अन्तिके), जवळ (५) अंते, अंतो ( अन्तर् ), आत (६) अन्नत्थ (अन्यत्र) (७) अभिओ (अभितः ), सभोवती (८) अभिमुहं (अभिमुखम्), समोर (९) अब्भासं (अभ्याशम्) जवळ (१०) अहे, अहो ( अध:), खाली (११) इओ, एत्तो ( इत: ), येथून ( १२ ) इओ तओ ( इतस्तत: ), इकडे तिकडे (१३) इह, इहं, इहयं, इह्इ', इहइं (इह), येथे (१४) उड्ड, उद्धं, उब्भं (ऊर्ध्वम्), वर (१५) उत्तरओ (उत्तरत:), उत्तरेकडे, (१६) उप्पिं, उवरि', उवरिं (उपरि), वर (१७) उभयओ (उभयतः), दोहीकडे (१८) एगंतओ (एकान्ततः ), एकांतात. (१९) एगत्थ (एकत्र), एकीकडे. (२०) एत्थ, एत्थं, इत्थ, इत्थं' (अत्र), येथे. (२१) कओ, कत्तो ( कुत: ), कोठून (२२) कओ वि (कुत: अपि), कोठून तरी (२३) कओ हुत्तं' (कोणीकडे) (२४) कत्थ, कहिं (कुत्र), कोठे (२५) कत्थ इ, कत्थ वि (कोठेतरी) (२६) कत्तो वि ( कोठून तरी) (२७) कहिं पि, काहिं पि (कुत्रचित्, अपि), कोठेतरी (२८) कुओ (कुतः ), कोठून (२९) कुओ वि (कुत: अपि), कोठून तरी (३०) जओ, जत्तो ( यत: ), जेथून. (३१) जत्थ, जहिं (यत्र), जेथे (३३) तओ, तत्तो (ततः), तेथून (३१) दूरओ (दूरत: ), दुरून (३६) पच्छा (पश्चात्), मागे (३७) पाराए ( पलीकडील बाजूस) (३८) पुरओ (पुरत:), पुढे (३९) पुरे (पुर: ), पुढे (४०) पुरत्था ( पुरस्तात्), पुढे (४१) पेच्च (प्रेत्य), परलोकी (४२) बहिद्धा (बहिर्धा), बाहेर (४३) बाहिं, बहिया (बाहेर) (४४) रहे, रहो' (रहः), एकान्तात (४५) वीसु (विष्वक्), सर्वत्र (४६) सगासे (सकाशे) जवळ (४७) समंतओ ( समन्ततः), सगळीकडून (४८) समंता १ धर्मो. पृ. २१७ २ तसेच 'उवरिम्मि' (सुपास ५३०)
३
४ सुपास. ५३०
६ तसेच 'रहम्मि' (सुपास. ५८०)