________________
प्रकरण १४ : अव्यय विचार
२५३
(समन्तात्), सगळीकडून (४९) समी, समीवे (जवळ) (५०) समुह, समुहं (समोर) (५१) सवडहुत्त', सवडंमुहं' (समोर, समोरून) (५२) सव्वओ (सर्वत:), सगळीकडून (५३) सव्वत्थ (सर्वत्र), सगळीकडे (५४) हेट्ठा (अधस्तात्), खाली. (आ) कालवाचक :
(१) अइरेण, अइरेणं (अचिरेण), लवकर (२) अइरं (अचिरम्), लवकर (३) अओ परं (अत:परम्), यापुढे (४) अकम्हा" (अकस्मात्) (५) अचिरा (अचिरात्), लवकर (६) अज्ज, अजं (अद्य), आज (७) अज्जप्पभिई (अद्यप्रभृति), आजपासून (८) अणंतरं (अनन्तरम्), नंतर (९) अदुत्तर (अथोत्तरम्), यापुढे (१०) अन्नया (अन्यदा), एकदा (११) अभिक्खणं (अभीक्ष्णं), वारंवार (१२) अयंडे (अकांडे), अकस्मात् (१३) असई (असकृत्), वारंवर (१४) अह (अथ), नंतर (१५) अहुणा (अधुना), आता (१६) इदाणिं, इयाणि, एण्हिं, इण्हिं, एत्ताहे (इदानीम्), आता (१७) एक्कासिं (एकदा) (१८) एगया (एकदा) (१९) एत्यंतरे, इत्थंतरे, ताव य (अत्रान्तरे, तावत् च), दरम्यान (२०) कया, कइया, काहे (कदा), केव्हा (२१) कयाइ (कदाचित्), केव्हातरी (२२) कल्लं (काल, उद्या) (२३) चिरं, चिरेण (बऱ्याच काळाने) (२४) जप्पभिई (यत्प्रभृति), जेव्हापासून (२५) जया, जइया, जाहे (यदा), जेव्हा (२६) जा, जाव, जावं (यावत्), जेव्हा (२७) जुगवं (युगपद्), एकदम (२८) तओ, ता, तो, तत्तो (ततः), त्यानंतर (३१) तया, तइया, ताहे (तदा), तेव्हा (३१अ) तयाणि (तदानीम्) तेव्हा (३२) ता, ताव, तावं (तावत्), तेव्हा (३३) दिया (दिवा), दिवसा (३४) नवरि (नंतर) (३५) निच्चं (नित्य) (३६) पइदिणं (प्रतिदिनम्), दररोज (३७) पच्छा (पश्चात्), नंतर, मागाहून (३८) पाओ (प्रातः), सकाळी (३९) पुण, उण, पुणो (पुन:) (४०) पुणो पुणो (पुनः पुनः) (४१) पुणरवि (पुनरपि) (४२) पुरा, पुव्वं, पुव्विं (पूर्वी) (४३) भिसं १ पउम. ३३.६२
२ अगड. ५४ ३ तसेच हेटुं, हेटेण, हेटुओ, हेटुम्मि ४ नल. पृ. ४७ ५ सुपास. ५६९
६ नाया., टीपा पृ. २१ ७ नल पृ. ३३