________________
२५०
अर्धमागधी व्याकरण
द्वि. पु. हिसि, हिसे
हित्था, हिह तृ. पु. हिइ, हिए
हिंति, हिते, हिइरे प्रत्ययापूर्वी धातूच्या अन्त्य अ चा इ, ए होतो. उदा. भणिस्सं, भणेस्स इं.
४) आज्ञार्थ : प्रत्यय
0, सु, हि, इज्जसु, इज्जहि, इज्जे
E rc
P
प्रत्ययापूर्वी : १) मु, मो या प्रत्ययापूर्वी धातूच्या अन्त्य य चा विकल्पाने आ व इ होतो. उदा. हसमु, हसामु, हसिमु २) सर्व प्रत्ययापूर्वी धातूच्या अन्त्य अ चा विकल्पाने ए होतो उदा. हसउ, हसेउ ३) अकारान्त धातूंचे द्वि. पु. ए. व. त एक प्रत्यय रहित रूप होते.
५) विध्यर्थ
सर्व पुरूषात व वचनात धातूंना ‘जइ' प्रत्यय लावून विध्यर्थ सिध्द होते. या प्रत्ययापूर्वी धातूच्या अन्त्य अ चा ए होतो उदा. हसेज्जइ.
टीप : काही व्याकरणांच्या मते ज्ज, ज्जा हे प्रत्यय सर्व पुरूषात व वचनात सर्व काळांत आणि अर्थात धातूंना लागतात. या प्रत्ययापूर्वी धातूच्या अन्त्य अ चा ए होतो.