________________
प्रकरण १३ : धातुरूपविचार
२४९
पुरवणी माहाराष्ट्रीतील धातुरूपविचार पुढे थोडक्यांत दिला आहे. १) वर्तमानकाळ 'प्रत्यय
मो, मु, म सि, से
इत्था , ह न्ति, नो, इरे
प्रत्ययापूर्वी १) 'से' हा प्रत्यय फक्त अकारान्त धातूंना लागतो. २) 'मि' प्रत्ययापूर्वी धातूच्या अन्त्य अ या विकल्पाने आ होतो. उदा. हसमि, हसामि ३) मो, मु, म प्रत्ययापूर्वी धातूच्या अन्त्य अ चा विकल्पाने आ व इ होतो. उदा. हसमो, हसामो, हसिमो ४) सर्व प्रत्ययापूर्वी अकारान्त धातूंच्या अन्त्य अ चा विकल्पाने ए होतो उदा. हसमि, हसेमि इ.
'अस्' ची वर्त. रूपे म्हि, अत्थि म्हो, म्ह, अत्थि सि, अत्थि
अस्थि अत्थि
अत्थि
२) भूतकाळ
अ) अकारान्त धातूंना ईअ प्रत्यय लावून सर्व पुरूषात व वचनात भूतकाळाची रूपे सिध्द होतात. उदा. हसीअ, करीअ इ.
आ) अकारान्तेतर धातूंना सी, ही, हीअ हे प्रत्यय जोडून सर्व पुरूषात व वचनात भूतकाळाची रूपे सिध्द होतात. उदा.
गासी, गाही, गाहीअ, नेसी, नेही, नेहीअ, होसी, होही, होहीअ.
३) भविष्यकाळ : प्रत्यय प्र. पु. स्सं, स्मामि, हामि, हिमि
स्मामो, हामो, हिमो, स्सामु, हामु, हिमु हिस्सा, हित्था