________________
प्रकरण १३ : धातुरूपविचार
२३८ अनियमित भविष्यकाळ
काही धातूंच्या बाबतीत, भविष्यकाळात त्यांचे एक विशिष्ट 'च्छ' कारान्त अंग होते.
अ) या च्छकारान्त अंग होते.
अ) या च्छकारान्त अंगांना वर्तमानकाळाचे' प्रत्यय लावून त्यांची भविष्यकाळाची रूपे सिद्ध होतात. उदा. वोच्छ ( वय वच्)
वोच्छामि२
वोच्छामो
वोच्छसि
वोच्छह
वोच्छइ
वोच्छंति
टीप : प्र. पु. ए. व. त 'च्छं' असे एक अधिक रूप होते. उदा. सोच्छं, वोच्छं, गच्छं, रोच्छं, दच्छं, वेच्छं, छेच्छं, भेच्छं भोच्छं रे.
आ) या च्छकारान्त अंगांना भविष्यकाळाचे नेहमीचे दोन्ही प्रकारचे प्रत्यय लावूनही या धातूंची भविष्यकाळाची रूपे होतात. उदा. सोच्छिस्सामि, सोच्छिस्सं, सोच्छिस्सामो इत्यादि सोच्छिहामि, सोच्छिहिसि, सोच्छिहिह इत्यादि दच्छिहिसि
इ.
२३९ भविष्यकाळ : च्छकारान्त अंगे
१
काही धातूंची ही च्छकारान्त अंगे पुढीलप्रमाणे भिंद-भेच्छ
गम-गच्छ
२
३
४ वसु. पृ. ३५२
२४१
:
दच्छह, दच्छिह
दच्छंति, दच्छिंति
वय-वेच्छ
वर्तमानकाळाचे प्रत्यय नेहमीप्रमाणेच जोडले जातात. तथापि कधी च्छ मधील 'अ' चा सर्व प्रत्ययापूर्वी 'इ' केलेला आढळतो. उदा. दच्छामो, दच्छिमो
दच्छामि, दच्छिमि
दच्छसि, दच्छिसि दच्छिइ
दच्छइ,
उदा. कुम्मापुत्तचरित्तं वोच्छामि अहं समासेणं । (कुम्मा. १)
हेम ३.१७१