________________
२४०
अ) भविष्यकाळात 'कर' चे विकल्पाने 'का' असे अंग' होते. आणि हे अंग आकारान्त धातूप्रमाणे चालते.
उदा.
काहिमि
काहिसि
कहिइ
काहिमो
कहिह
काहिंति
२३७ भविष्यकाळ : अधिकरूपे
अ) १) 'इस्सं' प्रत्ययान्त रूपे
:
पासिस्सं, करिस्सं, भणिस्सं, चिट्ठीस्सं, जंपिस्सं, चइस्सं, जइस्सं ( यन्), जाणिस्सं, भुजिस्सं, ण्हाइस्सं, अणुजाइस्सं ' ( अणुजा) करेस्सं, करावेस्सं, परिणेस्सं, अवणिस्सं, नेइस्सं, होस्सं३
अर्धमागधी व्याकरण
२) 'इहामि' प्रत्ययान्त रूपे :
पासिहामि, वट्ठेहामि, विणासेहामि, दाहामि, काहामि४, एहामि, होहामि५
३) 'इहं' प्रत्ययान्त रूपेः
काहं, दाहं, पाहं, होहं ६
४) 'इहामो' प्रत्ययान्त रूपे
:
पासिहामो, गच्छिहामो, दाहामो, काहामो, करेहामो, होहामो
५) 'इही' प्रत्ययान्त रूपे :
दच्छिही, सिज्झिही, भुंजिही, काही, दाही, नाही, मन्नेही, जणेही, निरारेही, एही, होही'
आ) इतर प्रत्यय लागून झालेली रूपे :
१) प्र. पु. अ. व. : चरिस्मामु९, भविस्सामु १०
२) प्र. पु. अ. व : दाहामु
म ११
वसु. पृ. २०३
५ सुर १०.५४
९ उत्त. १४.७
११ उत्त. १२.११
का नित्यं तिङिभूतभविष्यतोः । कृय: स्थाने का भवति । मार्कं ७.११३
३ हेम ३.१६९
६ सुपास ५५३
८ सुपास ६३६
४ सुर ७.२३८
७ हेम ३.१६७
१० उत्त. १४.१७