________________
२३६
अर्धमागधी व्याकरण
रूपे वर्णान्तराने अर्धमागधीत आलेली आहेत. त्यांना अनियमित म्हणण्यास हरकत नाही. ही रूपे पुढीलप्रमाणे :
अ) १) प्र. पु. ए. व. : अकरिस्सं २) प्र. पु. अ. व. : वुच्छामु ( वस्-राहणे) ३) द्वि. पु. ए. व. : अकासि, अकासी', वयासी ४) तृ. पु. ए. व. : अकासि, अकासी, ठासी, अचारि ( चर्), अब्बवी, भुवि ( भू), अभू, अहेसि ( भू)
५) तृ. पु. अ. व. : वयासी', अद्दक्खु, अद्दक्खु (अद्राक्षु : दृश्), आहु, आहू ( आहुः) उदाहु, उदाहू
आ) अहोसी (हो भू) २३५ भविष्यकाळ
अ) भविष्यकाळाचे प्रत्यय दोन प्रकारचे आहेत. ते असे : प्रकार १: पु. ए. व.
अ. व. प्र. पु. इस्सामि इस्सामो द्वि. पु. इस्ससि इस्सह
तृ. पु. इस्सइ टीप : प्र. पु. ए. व. त कधी ‘इस्सं' असा प्रत्यय लागतो.
इस्संति
अ. व.
इहिमो
प्रकार २ पु. ए. व.
प्र. पु. इहिमि द्वि. पु. इहिसि इहिह
तृ. पु. इहिइ इहिंति १ मागे 'मा' हे अव्यय असता ‘कासी' २ वयासि' सुध्दा ३ प्रत्यय दोन प्रकारचे असले तरी अर्थात मात्र काही फरक नाही. ४ मेः स्सं : धातोः परो भविष्यति काले म्यादेशस्य स्थाने
स्सं वा प्रयोक्तव्यः हेम ३.१६९