________________
प्रकरण १३ : धातुरूपविचार
२३२ भूतकाळ : 'अस्' धातूची रूपें
अस् धातूची भूतकाळाची रूपें अनियमित आहेत. ती अशी
आसि, आसी
इ) ओकारान्त धातु 'हो'
प्र. द्वि. तृ. पु.
होत्था
(होंसु)
टीप : कित्येकदा ‘होत्था' हेच रूप सर्व पुरूषात व सर्व वचनात वापरले जाते.
२३५
टीप : अस् धातूच्या या दोन्ही रूपांचा उपयोग सर्व पुरूषांत व सर्व वचनांत केला जातो'.
२३३ भूतकाळ : अधिक रूपे
अ) १) कधी धातूमागे 'अ' आगम होऊन मग धातूला ‘इत्था' प्रत्यय लागलेला आढळतो. उदा. अहोत्था
२) कधी धातूमागे ‘अ’ आगम येऊन मग धातूला 'इंसु' प्रत्यय लागलेला आढळतो.
अतरिंसु, अभविंसु, अकरिंसु, अकरेंसु
आ) १) ‘इत्थ' प्रत्ययान्त रूपे : सेवित्थ, जावइत्थ ( यापय), पहारेत्थ, हुत्थ २) 'अंसु' प्रत्ययान्त रूपे : आहंसु रे, जाणंसु
१
३
४
५
२३४ भूतकाळ : अनियमित रूपे
संस्कृतमधील धातूंच्या काही भूतकालीन रूपावरून भूतकाळाची काही
पिशेल, (इं) पृ. ३६३ २ उत्त. २०:१९
आहंसुचा उपयोग कधी ए. व. त ही होतोः तओ हं एवं आहंसु । सूय १.४.१.२
आहु, उदाहु, आहंसु, वयासी, अकासि, अकासी, अहोसी, अब्बवी या रूपांचा उपयोग ए. व. आणि अ. व. या दोहोंतही होतो तसेच वयासि, अहेसि या रूपांचाही उपयोग सर्व वचनात होतो.
(पहा : पिशेल (इं) ३६३ - ३६६, घाटगे, पृ. १२१-१२२, उपाध्ये, पृ. १०१ वैद्य पृ. ४९)