________________
प्रकरण १३ : धातुरूपविचार
३) द्वि. पु. ए. व. : जाणासि १
४) तृ. पु. अ. व. : अच्चहि, परिजाणाहि आ) धातूंची आत्मनेपदी - प्रत्ययान्त रूपे : १) प्र. पु. ए. व. : मन्ने, रमे, जाणे, लहे, २) द्वि. पु. ए. व. : पभाससे, अवबुज्झसे
वंदे
३) तृ. पु. ए. व.
:
भुंजए, चिंतए, मुच्चए, तीरए, उज्झए
४) तृ. पु. अ. व.
टीप : तृ. पु. ए. व. आणि तृ. पु. अ. व. यांच्या प्रत्ययातील अन्त्य ह्रस्व ‘इ' चा पद्यांत वृत्ताच्या सोईसाठी कधी दीर्घ 'ई' केलेला आढळतो. (परि. पहा ) उदा. सहई, भासई, भुंजई, जाणंती, अणुहोंती.
२३० भूतकाळ
अ) भूतकाळाचे प्रत्यय पुढीलप्रमाणे आहेत :
पु.
ए. व.
आ. व.
प्र. पु.
इत्था
इंसु
इत्था
इंसु
इत्था
इंसु
द्वि. पु.
तृ. पु.
टीप
: उवलभंते, रीयंते, चिट्ठते
:
२३३
१) कधी ए. व. त 'इत्थ' प्रत्यय लागलेला आढळतो.
२) कधी अ. व. त ‘अंसु' प्रत्यय लागलेला आढळतो. आ) प्रत्यय लावण्यापूर्वी होणारे विकार :
१) प्रथमवर्गीय अकारान्त धातूंच्या अन्त्य 'अ' चा प्रत्ययापूर्वी लोप होतो.
मानणे बरोबर नाही (पृ. ३२७) तथापि, वर्तमानकाळात कधी कधी 'म्ह' हा प्रत्यय लागतो असे दिसते.
‘जाणासि' हे रूप संस्कृतवरून वर्णान्तराने आले आहे असे म्हणावे वा 'सि' प्रत्ययापूर्वीही धातूच्या अन्त्य अ चा आ झाला आहे, असे म्हणावे. २ येथे हिं प्रत्यय लागला आहे (पिशेल. पृ. ३२४) अपभ्रंशात 'हि' हा नेहमीचा वर्त. तृ. पु. अ. व. चा प्रत्यय आहे.