________________
२३२
अर्धमागधी व्याकरण
इ) ओकारान्त धातु 'हो':
ए. व. प्र. पु. होमि द्वि. पु. होसि तृ. पु. होइ
अ. व. होमो
होति
त्थ
२२८ वर्तमानकाळ : अस् धातूची रूपें
अस् धातु वर्तमानकाळात अनियमित चालतो, त्याची रूपे अशी : अंसि, मि, म्हि
मो, मु (म्हो, म्ह) असि, सि अत्थि टीप : १) ह्रस्व स्वरापुढे 'त्थ' चा उपयोग होतो.
२) कित्येकदा ‘अत्थि' हे एकच रूप सर्व पुरूषात व सर्व वचनात वापरले जाते.
संति
२२९ वर्तमानकाळ : अधिक रूपे
अ) १) प्र. पु. ए. व. - जाणमि, सहमि, हसामि', जाणिमिरे
२) प्र. पु. अ. व. : अच्चिमो, नमिमो, भणिमो, वंदिमो२, हसामु३, इच्छामु, अच्चेमु, बूम ( ब्रू), हसाम, चिट्ठम्ह५
१ येथे 'मि' प्रत्ययापूर्वी धातूच्या अन्त्य 'अ' चा 'आ' झालेला नाही. (मौ
वा आदन्ताद्धातोर्मो परे अत आत्त्वं वा भवति । हेम. ३.१५४) । २ येथे प्रत्ययापूर्वी धातूच्या अन्त्य 'अ' चा 'इ' झालेला आहे (पहा : इच्च
मोमुमे वा। हेम ३.१५५) ३ येथे 'मु' हा प्रत्यय लागलेला आहे. ४ येथे 'म' हा प्रत्यय लागलेला आहे. ५ बंभदत्त पृ. ७१ चिट्ठम्ह येथे 'म्ह' प्रत्यय लागलेला आहे. पिशेलच्या मते
(पृ.३३७) 'म्ह' हा आज्ञार्थाचा विशिष्ट प्रत्यय आहे. तो वर्तमानकाळाचा