________________
प्रकरण १३ : धातुरूपविचार
३) तृतीयवर्ग'
पु.
१
प्र. पु.
द्वि. पु.
तृ. पु.
अ) १) आकारान्त धातु' 'उवट्ठा'
ए. व.
अ. व.
उवट्ठामि
उवट्ठासि
उवट्ठाइ
२) आकारान्त धातु 'गा'३ :
पु.
ए. व.
प्र. पु.
गामि
द्वि. पु.
गासि
तृ. पु.
गाइ
आ) एकारान्त धातु 'ने' :
पु.
ए. व.
नेमि
प्र. पु.
द्वि. पु.
नेसि
तृ. पु.
इ
अ. व.
गामो
गाह
गायंति४
अ. व.
नेमो
नेह
नेंति
उवट्ठाम
उवट्ठाह
उव ंति
२३१
आकारान्त धातूपुढे य आल्यास- झिया-झियाम-ते प्रथमवर्गीय अकारान्त धातूप्रमाणे चालतात. उदा.
झियायामि
झियायसि
झियायइ
झियायामो
झियायह
झियायंति
इतर काही धातूंची तृ. पु. ए. व ची रूपे : गायइ, ठायइ, वायइ (वा)
२
येथे कोणत्याही प्रत्यापूर्वी धातूपुढे य आलेला नाही. इतर काही धातूंची तृ. पु. अ. व. ची रूपे : ठंति, जंति (जा-या),
आयंति (आ-या)
येथे ? गा अंति प्रत्ययापूर्वी 'य' आलेला आहे.
३
४ ‘गंति' असेहि रूप श्री. पां. कुमार (पृ. ५) यांनी दिले आहे. म्हणजे त्याचे हे रूप ‘उवट्ठति प्रमाणे झाले आहे. असा अर्थ होतो.