________________
२३०
अर्धमागधी व्याकरण
उदा. उवट्ठा + अंति = उवटुंति ७) तृ. पु.ए. व. चा 'इ' हा प्रत्यय प्रायः मागील स्वरांत मिसळत नाही.
टीप : माहाराष्ट्रीत प्र. पु. अ. व. त ‘मु.', 'म' असे आणखी दोन प्रत्यय आहेत. हे प्रत्यय लागलेली काही रूपेही अर्धमागधीत आढळतात. या प्रत्ययापूर्वी सुद्धा धातूच्या अन्त्य अ चा प्रायः आ होतो. २२७ वर्तमानकाळ : धातुरूपे १) प्रथमवर्ग : अकारान्त धातु ‘पास'
ए. व.
अ. व. प्र. पु.
पासामि पासामो
पाससि पासह तृ. पु.
पासइ पासंति
२) द्वितीया वर्ग२ : अकारान्त धातु कर (प्रत्ययापूर्वी करे)
ए. व.
अ. व.
करेमो
करेसि करेह तृ. पु.
करेंति
करेमि
द्वि. पु.
करेइ
___
१ २
संधि, परिच्छेद १३८ पहा. संस्कृतमधले दशम गणातले धातु, प्रयोजक धातु व नाम धातु हे वर्णान्तराने अर्धमागधीत आल्यावर ते प्रायः द्वितीय वर्गातील धातूप्रमाणे चालतात.